Page 14 of चोरी News

पुण्यात महिलांच्या पिशव्यांमधून दागिने लांबवण्याच्या चार घटना.

अटक संशयित आरोपींच्या चौकशीत वाहन चोरीचे अन्य चार गुन्हे उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर परिसरातील तीन महिलांनी गोदाकाठावरील भांडी बाजारातील एका दुकानातून पितळी गणपती मूर्ती आणि चार हत्ती लंपास केले.तीनही संशयित महिलांना…

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये ही घटना घडली असून याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

दरवाजाबाहेरील चप्पल स्टॅन्ड मध्ये किल्ली ठेवण्याची सवय अनेकांना असते.हीच सवय कोपरखैरणेत राहणाऱ्या व्यक्तीला महागात पडली आहे.चोरांनी किल्ली घेऊन घर उघडले…

Pink diamond theft हिरे हे अत्यंत महाग असतात हे सर्वज्ञात आहे. मात्र, जगातल्या सगळ्यात दुर्मीळ हिऱ्याच्या चोरीच्या घटनेने एकच खळबळ…

फक्त सणासुदीच्या काळात मुंबईत येऊन चोरी करणारे चोर यंदा वेळेआधीच सक्रिय झाले आहेत. मुंबईत गणेशमूर्तींच्या आगमनाच्या वेळी झालेल्या गर्दीत या…

हा चोरटा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून ‘सेंट्रल इक्विपमेंट आय़डेंटी रजिस्टर’ (सीईआयआर) ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीवर गर्दीच्या भागातून गहाळ…

सोन्याच्या बांगड्या, अंगठी असा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून अटक केली.

अल्पवयीनाने सहकारनगर परिसरातून रिक्षा चोरली होती. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेदांत शांताराम आरोडे (मंचर, पुणे) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे. साथीदार महेश दत्तात्रय मंगळवेढेकर याला रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात…