Page 2 of चोरी News

पुण्यातील वाघोली भागात चोरट्यांनी चक्क घरासमोर लावलेला बारा चाकी ट्रक बनावट चावीचा वापर करून पळवून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे.

कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी करून पसार झालेल्या मुस्तफा अन्सारी नावाच्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक करून ९ लाख २२ हजार…

गुरुवार पेठेतील सराफी पेढीतून चांदीचे दागिने चोरून पसार झालेल्या चोरट्याला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक करून त्याच्याकडून ४८ लाखांहून अधिक…

Shocking video: त्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका दागिन्यांच्या दुकानात तब्बल ६ लाखांचं सोनं दिवसाढवळ्या चोरीला गेलं.

प्रभात फेरीला निघालेल्या ५४ वर्षीय व्यक्तीसह पायी जाणाऱ्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी लक्ष्य करत एकाच दिवशी धाडसी चोऱ्या केल्या.

पीएमपीएमएल आणि एसटी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशांचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना स्वारगेट भागात वाढल्या असून, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

नवरात्रोत्सवात महिलांचे दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पुण्यात सार्वजनिक ठिकाणी महिलांना टार्गेट केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

Mobile Theft : चुनाभट्टी पोलिसांनी ३० लाखांचे १८३ मोबाइल जप्त करून बांगलादेशाशी संबंध असलेल्या टोळीतील आठ सराईत चोरट्यांना अटक केली…

कोथरूड भागातील राहुलनगर सोसायटीत रविवारी पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी सदनिकेत शिरून एका रहिवाशावर हल्ला केला.

कामोठे येथील सेक्टर ३५ मधील गिरीराज कॉ. ऑप. सोसायटी ही अतिसूरक्षित सोसायटी म्हणून ओळखली जाते. या सोसायटीमध्ये सूरक्षा रक्षकापासून ते सीसीटिव्ही…

शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध ठिकाणी चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी पालिकेकडून कोटयावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

नाशिक येथील मदारी टोळीच्या दोन चोरट्यांना मुंबई आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाख रूपये किमतीचा…