Page 6 of चोरी News

पुण्यातील पीएमपीएमएल बस वाहकाने धाडसी पाठलाग करून महिलेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

टँकरमध्ये गुप्त पाईपद्वारे होणारी इंधन चोरी ही पेट्रोल पंपांची मोठी डोकेदुखी बनली असून, डिलर्सनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मदर मेरीच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी मुंबईच्या वांद्रे येथे माऊंट मेरीची जत्रा आयोजित करण्यात येते. ही जत्रा दरवर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या रविवारी सुरू…

सराफी पेढीचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ६५ लाखांचे चांदीचे दागिने, तसेच रोकड लांबविल्याची घटना गुरुवार पेठेतील फुलवाला चौकात घडली.

या प्रकरणातील मुख्य संशयित विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे हा अद्याप फरार असला, तरी पोलिसांनी त्याचे साथीदार आणि चोरीचा माल…

तक्रारदार प्रमोद भास्कर जोशी (७०) हे आधारवाडी भागातील अन्नपूर्णानगर मधील कालभैरव मंदिराजवळील सर्वोदय ओनिक्स सोसायटीत आपल्या कुटुंबीयांंसह राहतात.

नवी मुंबईत घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात तीन घरफोडीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यात लाखो रुपयांचा…

कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील आडिवली ढोकळी भागात एका हाॅटेलच्या बाहेरील स्टीलचा स्नॅ्क्सचा काऊंटर चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे दोन गुन्हे घडले होते.

चोरट्यांनी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली.

सोनसाखळी चोरट्याला पिंपरी- चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सराईत आरोपीकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Viral video: एका तरुणाने ३० सेकंदात बँकेतून रोख रक्कम भरलेली बॅग चोरली हातचलाखीने सर्वांची नजर चुकवत चोर बॅग घेून पसार…