scorecardresearch

रोहित शर्मा News

Rohit Sharma

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सर्व प्रकारातील क्रिकेटमधील तो कर्णधार (India Caption) आहे. २००७ पासून तो टीम इंडियाचा खेळाडू म्हणून खेळत आहे. सध्या तो संघात सलामीवीर फलंदाज म्हणून खेळतो. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा दुहेरी शतक, टी२० मध्ये ४ शतके आणि कसोटीमध्ये देखील दुहेरी शतक केले आहे.


२०१३ पासून मुंबई इंडियन्स या आयपीएलमधील संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. त्यासह रोहित कर्णधार असताना मुंबई इंडियन्सने दोन वेळा चॅम्पिअन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे.


Read More
IPL 2026 MI Retention and Released Players
Mumbai Indians IPL 2026 Retention List: विघ्नेश पुथूरसह ‘या’ खेळाडूंना मुंबईने केलं रिलीज, MIचा संपूर्ण संघ तयार; पाहा संपूर्ण यादी

MI IPL 2026 Retention and Released Players List: रिटेन्शन डेडलाईनपूर्वी मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंना ट्रेडसह संघात सामील केलं.

BCCI advises Rohit Sharma Virat Kohli to play domestic matches for a place in the ODI team
एकदिवसीय संघातील स्थानासाठी देशांतर्गत सामने खेळणे अनिवार्य! ‘बीसीसीआय’ची रोहित, विराटला सूचना

राष्ट्रीय संघातील स्थान टिकवायचे असल्यास देशांतर्गत स्पर्धेत खेळा, अशी स्पष्ट सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराट कोहली आणि रोहित…

Rohit Sharma Viral Video Seen Dancing on Mere Yarr Ki Shaadi Hai at Couple Wedding Photoshoot
VIDEO: ‘आज मेरे यार की शादी है’, रोहित शर्माचा नवविवाहित जोडप्यासाठी खास डान्स; हिटमॅनला पाहताच नवऱ्याने जोडले हात

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा एक व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रोहितने एका नवविवाहित जोडप्याचा दिवस अधिक…

sneh rana on rohit sharma
Rohit Sharma: “रोहित भावूक झाला, त्याला पाहून..”, स्नेह राणाने सांगितला वर्ल्डकप फायनलमधील ‘तो’ हृदयस्पर्शी क्षण

Sneh Rana On Rohit Sharma: भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा भारतीय महिला संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात उपस्थित होता.

shubman gill abhishek sharma
IND vs AUS: अभिषेक- शुबमनच्या जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड!ऑस्ट्रेलियाविरूद्ध असा पराक्रम करणारी ठरली पहिलीच जोडी

Shubman Gill- Abhishek Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेत शुबमन- अभिषेकने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Rohit Sharma Video Shock Pen Prank with Dhawal Kulkarni and Friends Goes Viral
“थांब आता तुला दाखवतो..”, रोहित शर्माने धवल कुलकर्णीसह केला प्रँक, शॉक लागणारा पेन दिला अन्…; VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma Prank Video: रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्रामवर नवीन व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या मित्राबरोबर प्रँक…

Rohit Sharma's Reaction after India Women Win World Cup 2025
Rohit Sharma Reaction: आभाळाकडे डोळे अन्…, रोहित शर्मा भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन होताच झाला भावुक; प्रतिक्रिया होतेय व्हायरल

Rohit Sharma Reaction on India winning ODI WC: भारतीय महिला संघाला वनडे विश्वचषकाचं जेतेपद पटकावताना पाहून रोहित शर्मा भावुक झाला.…

Rohit Sharma Reaction on Deepti Sharma Wicket Got Angry Umpire Decision Video Viral
INDW vs SAW: रोहित शर्मा दीप्तीला बाद देताच वैतागला; पंचांकडून झाली चूक अन्…, DRS दरम्यानच्या प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल फ्रीमियम स्टोरी

Rohit Sharma Reaction on Deepti Sharma wicket video: भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा महिला विश्वचषक फायनल सामना पाहण्यासाठी हजेरी…

rohit sharma
INDW vs SAW: मुंबईचा राजा नवी मुंबईत! भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी रोहितची स्टेडियममध्ये हजेरी, पाहा Video

Rohit Sharma In DY Patil: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी रोहित शर्माने स्टेडियममध्ये हजेरी लावली आहे.

Babar Azam Broke Rohit Sharma World Record Becomes Highest run getter in T20I
बाबर आझमने मोडला रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

Babar Azam Broke Rohit Sharma World Record: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० सामन्यात बाबर आझमने रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड…

Rohit Sharma Reaction on India's Women World Cup Semi Final Victory
Rohit Sharma Reaction: “टीम इंडिया…”, रोहित शर्माची भारताच्या महिला संघाच्या विजयानंतर खास पोस्ट, पाहा नेमकं काय म्हणाला?

Rohit Sharma Reaction on India’s Women World Cup Semi Final Victory: भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत महिला विश्वचषक…

ताज्या बातम्या