scorecardresearch

Page 2 of आर आर पाटील News

‘काहीतरी वेगळे’ केले..

विधानसभेच्या २००४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या व अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरील…

मी, आर आर..

मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर. आर. पाटील. लोक मला प्रेमाने आबा म्हणतात आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.

आर.आर. यांच्यासारखा हजरजबाबी नेता आजपर्यंत बघितला नाही- मुख्यमंत्री

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

कर्म आपले, दुसरे काय?

सत्या नाडेला आणि आर. आर. पाटील या दोघांत तसे काहीच साम्य नाही. नाडेला हे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

खडसे-महाजन यांच्या मतदारसंघातील ‘अंदर की बात’ माहित

जिल्ह्य़ात भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढीस लागली असून शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे एकमेकांच्या मतदारसंघात काय…

व्हिडिओः नथुरामचा निषेध करा, मगच गांधीजींचे नाव घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे.…

नथुरामचा निषेध करा, मगच गांधीजींचे नाव घ्या!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचा गवगवा अनाकलनीय आहे. गांधींचे नाव घ्यायचा अधिकार सर्वानाच आहे.…

‘आबांच्या’ तासगावसाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला

शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा वाद प्रामुख्याने ज्या चार-पाच जागांच्या अदलाबदलीवरुन पेटला, त्यापैकी माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या तासगाव-कवठेमहंकाळ या मतदारसंघात आता भाजपची प्रतिष्ठा…

पोलीस प्रशिक्षणातील ‘जनसंपर्का’चा आर.आर. पाटील यांनाच विसर

पोलीस प्रशिक्षणात नव्याने जनसंपर्क विषयाचा अंतर्भाव करण्याची तीन वर्षांपूर्वी केलेली घोषणा खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील प्रत्यक्षात आणू शकलेले नाहीत.