सत्ताधारी पक्ष News
पालघर नगर परिषदेच्या ५५,७२७ मतदारांच्या अंतिम यादीत एकूण २२९० बदल झाले आहेत, ज्यामुळे अनेक प्रभागांमधील निवडणुकीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दुबार मतदारांची नावे व संख्या तातडीने जाहीर करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
Vijay Wadettiwar : कर्जाचा बोजा वाढत असतानाही सत्ताधारी आमदारांवर कोट्यवधी रुपयांची मेहरनजर दाखवण्याऐवजी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निधी…
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सोयाबीन दराच्या मुद्द्यावरून महायुतीला फटका बसला होता. हा संदर्भ लक्षात घेऊन आता आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी…
हा प्रकार आपली राजकीय कारकीर्द संपवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्हा नोंदविण्यात आला.
ओला दुष्काळ, उड्डाणपुलांचे तोडकाम, विदर्भ विकास यासारख्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका सत्तेतील बदलासोबत बदलल्याचे दिसून येते.
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर होमटाऊनमध्ये टीका करताना, पूरग्रस्तांना मदत नाही, पण वर्षा बंगल्यावर २१ लाखांचा पलंग लावण्यासाठी…
कमी वेळात धावपळ करून ही पाहणी झाली आहे. दौरे झाले पण मदतीचे काय, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
राज्यात ‘डबल इंजिन’ सरकार असूनही, विदर्भाच्या विकासाची ‘कवच कुंडले’ असलेली विकास मंडळे तीन वर्षांपासून मुदतवाढीच्या प्रतीक्षेत केंद्रात प्रलंबित आहेत.
माणसे सुखरुप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर. लढवय्या ही वृत्तीच असल्याने…
दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…
अक्कलकुवा-अक्राणी मतदारसंघातील आमदार आमश्या पाडवी यांनी आपली रोखठोक भूमिका मांडत, आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी सत्तेचा त्याग करण्यासही तयार असल्याचे म्हटले…