Page 9 of रुपाली चाकणकर News
“…म्हणून गौतमी पाटील व उर्फी जावेदवर कारवाई करता येत नाही”; रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण
राज्यातील सहाही विभागात महिलांच्या व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी तस्करी रोखण्याबाबत चर्चासत्र व परिसंवाद कार्यक्रमाची सुरुवात नागपुरातून झाली.
शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील विधवा महिलांना ‘गंगा भागिरथी’ शब्द वापरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश प्रधान सचिवांना दिले.
सहयोग ट्रस्ट आणि स्वराज्य फाउंडेशनच्यावतीने ‘नाईट टी विथ आझादी’ हा आगळावेगळा उपक्रम नुकताच शंकरनगर चौकात राबवला. यावेळी महिलांनी रात्री बारा…
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले होते की, त्या बाईने काय लफडी केलीत ते तिलाच माहिती.
शीतल म्हात्रे यांच्या कथित VIDEO ची महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे.
महिलेच्या सासरच्यांनी जादुटोणा करण्यासाठी सुनेचं मासिक पाळीतील रक्त विकण्याचा अघोरी प्रकार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी गौतमी पाटीलच्या व्हायरल खासगी व्हिडीओची दखल घेतली. याबाबत विचारलं असता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली.
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असताचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना…
गौतमी पाटील व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहेत.
उर्फी जावेदला वाटतेय हल्ल्याची भीती, थेट राज्य महिला आयोगाला लिहिलं पत्र; चित्रा वाघ यांचा उल्लेख करत म्हणाली…!
Urfi Javed Controversy : उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे.