Page 17 of रशिया News

रशियाने युक्रेनवर मोठा ड्रोन हल्ला केला असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे.

ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियाला इशारा दिला आहे.

India-Pakistan Conflicts: भारताच्या कडक भूमिकेमुळे, पाकिस्तानमधील रशियन दूतावासाने एक अॅडव्हायझरी जारी केली आहे. रशियन दूतावासाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे…

रशियाने युक्रेनच्या राजधानीवर मोठा हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्ष थांबण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरून चर्चा देखील केली होती.

युक्रेनच्या आपत्कालीन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान ३२ जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये लहान मुलांचा समावेश आहे.

Russia Missile Attack : कुसुम हेल्थकेअरच्या या गोदामात मानवी गरजांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले होते. कीवने अद्याप जीवितहानी…

Russia’s chessboard killer : पिचुश्किन याला रशियातील माध्यमांनी ‘द चेसबोर्ड किलर’ असं टोपणनाव दिलं होतं

Vladimir Putin Limousine car explodes | रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सांगितले की पुतिन यांच्या भारतभेटीच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरीही त्यांच्या भारत भेटीची तयारी…

युरोपातील प्रमुख देश आणि बऱ्याच अंशी युक्रेनला ‘बाजूला ठेवून’ त्या देशाच्या भवितव्याविषयी चर्चा करण्याची आणि युक्रेन युद्धाचा आपल्याला अभिप्रेत असा अंत…

युक्रेन-रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.