Page 72 of रशिया News
अन्नदानासह सेवा कार्यही सुरू ; इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली माहिती
रशियन सैन्याने युक्रेनच्या खार्किव शहरामध्ये प्रवेश केला आहे आणि लढाई सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तिसऱ्या महायुद्धावरून गंभीर इशारा दिला आहे.
आयओसीने जगभरातील सर्व क्रीडा महासंघांना त्यांच्या रशिया आणि बेलारूस येथे होणाऱ्या स्पर्धा रद्द करण्यास अथवा इतरत्र खेळवण्यास सांगितले आहे.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताला आश्वासन दिलंय.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली माहिती
चपाती नावाचा हा कुत्रा केरळच्या कोची या शहरात राहणारा आहे आणि त्याने भारताकडे स्वतःला वाचवण्यासाठी विनंती केली आहे.
रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात आलाय
बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांनी १९७९ साली रशियाबद्दल भविष्यवाणी करून ठेवली आहे.
युक्रेनमधील इतर अनेक नागरिक आणि नेत्यांनीही रशियासोबत लढण्यासाठी शस्त्रे उचलली आहेत
या हल्ल्यात इमारतीचा एक भाग पूर्णपणे नष्ट झाला आहे.
युक्रेनमधील शिक्षण आणि विज्ञान मंत्रालयाच्या मते, युक्रेनमध्ये भारतातील १८,०९५ हून अधिक विद्यार्थी आहेत