Page 9 of एस. जयशंकर News

कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे.

भारत-कॅनडादरम्यानच्या परराष्ट्र संबंधात काही काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. कॅनडाने भारतातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या कमी करावी, अशी सूचना भारताकडून केली…

भारत व कॅनडा यांचे संबंध सध्या कठीण टप्प्यातून जात असल्याचे मत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी व्यक्त केले.

Israel – Palestine Conflict Updates : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याकरता भारत सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस…

एका विशिष्ट समुदायाला भारत आणि कॅनडा हे दोन्ही देश विद्यमान भूसामरिक आणि भूराजकीय परिप्रेक्ष्यात एकाच गोटातले वाटतात.

जयशंकर म्हणाले, की उभय देशांतील संबंधांनी आतापर्यंतची सर्वाधिक उंची गाठल्याचे चित्र आज दिसत आहे.

दहशतवाद, अतिरेकी विचारसरणीला मोकळीक आणि निवडणुकीतील हस्तक्षेपास मुभा या सर्वात मोठय़ा समस्या सोडवाव्या लागतील, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी…

“आम्ही सातत्याने भारताला या तपासात पूर्ण सहकार्य करण्याची विनंती करत आहोत आणि ती आमची विनंती कायम राहणार आहे!”

‘कॅनडामध्ये खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असण्याची शक्यता आहे’, या जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपाला परराष्ट्रमंत्री…

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडामधील संघटित गुन्हेगारी, फुटीरतावादी शक्ती, हिंसाचार आणि अतिरेकी यावर भाष्य केलं.

बदल घडविण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीपेक्षा राजकीय दबाव अधिक महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले.

तिने विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तरे देताना विदेशमंत्री भारावून गेले व कोमलची प्रशंसा केली.