scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 6 of सचिन सावंत News

“जंगलातील कितीही छोटे छोटे प्राणी एकत्र आले तरी…”, काँग्रेसला वगळून आघाडीच्या चर्चेवर सचिन सावंत यांचा हल्लाबोल

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी सूचक ट्वीट करत काँग्रेसला वगळून आघाडी करण्याची चर्चा करणाऱ्यांना इशारा दिलाय.

Congress, Sachin Sawant, BJP, Devendra Fadanvis, Melgaon Blast Accused lieutenant colonel Prasad Purohit
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत फडणवीसांचं हस्तांदोलन; काँग्रेसने ट्वीट केला व्हिडीओ, म्हणाले “इतकी घनिष्ट..”

प्रसाद लाड यांच्या मुलीच्या लग्नात फडणवीस आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपीची भेट

congress targets pm narendra modi
“मोदींचा वेताळ… तू बोला मैं आया”, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर निशाणा, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप!

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

“पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या भाजपाचा प्रोपगंडा फुटला” ; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील केली आहे टीका ; जाणून घ्या काय आहे त्या व्हिडिओमध्ये

sachin sawant tweet on ashish shelar
“शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?” आशिष शेलारांच्या ट्वीटवर काँग्रेसचा खोचक सवाल!

सिंधुदुर्गात भाजपाच्या पॅनलचे ११ उमेदवार जिल्हा बँकच्या संचालक मंडळावर निवडून आल्यानंतर भाजपानं जल्लोष केला आहे.

“…शेवटी तो त्यांच्या संघी संस्कारांचा दोष” ; मुनगंटीवारांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसने साधला निशाणा!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देखील संघ विचारधारेवर केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

Sachin Sawant criticizes Modi government
“…और भक्त कहते हैं भारत इनके हाथ में सुरक्षित है ” ; सचिन सावंत यांनी साधला निशाणा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

sachin sawant targets ncb sameer wankhede
“मी तर वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं, NCB…!” सचिन सावंतांनी शेअर केला जुना व्हिडीओ!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ शेअर करत एनसीबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.

sachin sawant meets uddhav thackeray
प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण!

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.

congress sachin sawant on devendra fadnavis statement
“मानसिक धक्क्यातून अशी लक्षणं उद्भवू शकतात, काळजी घ्यावी”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेसचा टोला!

मुख्यमंत्रीपदाविषयी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसनं खोचक टोला लगावला आहे.