Page 5 of सायना नेहवाल News

भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये अंतिम फेरीत स्थान मिळवले

भारताच्या सायना नेहवालने चिवट झुंज देत थायलंडच्या रत्नाचोक इन्टॅनॉनला हरवले

पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतने इंडोनेशियाच्या सोनी द्वि कुनकोरोचा ३४ मिनिटांत २१-१९, २१-१२ अशा फरकाने पराभव केला.




मिश्र दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि अश्विनी पोनप्पा यांनी शर्थीने लढत देऊनही पदरी पराभव पडला.

सायना नेहवालला यंदाच्या हंगामात विजेतेपदाने कायम हुलकावणी दिली आहे.

उबेर चषक स्पध्रेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी महिला एकेरीत भारताला विजय मिळवून दिले


गुरुवारी अधिकृतघोषणेची शक्यता; सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांचा समावेश

भारताची ‘फुलराणी’ आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालची आशियाई बॅडमिंटन स्पध्रेतील विजयी घोडदौड उपांत्य फेरीत थांबली.