Page 5 of सैराट News

चित्रपट पाहिल्यानंतर आमीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

या चित्रीकरणानंतर यथावकाश पूर्ण झालेला ‘सैराट’ हा सिनेमा पदापर्णापूर्वीच बहुचर्चित ठरला होता.

चित्रपटात चित्रीत करण्यात आलेले काही सीन्सचे प्रचंड कौतुक केले जात आहे.

सिनेमाच्या जगातले काही काही याेगायाेग असे काही गंमतीदार असतात

शुक्रवारी सायंकाळी तळेगावात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नटसम्राट’ चित्रपटाने एका आठवड्यात १६ कोटी ५० लाखांची कमाई केली होती




‘सैराट’मधील काही निवडक क्षण वाळूशिल्पाच्या माध्यमातून दाखवून देणारा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल

चित्रपटाची ३ जीबीची मूळ प्रिंट सध्या व्हायरल झाली आहे.

‘सैराट’ने १२ कोटींचा गल्ला जमविला असून मराठीत तो एक नवा विक्रम आहे.