scorecardresearch

सॅम करन Videos

सॅम करन (Sam Curran) हा इंग्लंड संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. त्याचे वडील केव्हिन करन देखील क्रिकेटमध्ये सक्रीय होते. ते झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळायचे. सॅमच्या दोन भावंडांचे नाव बेन करन आणि टॉम करन असे आहे. तेदेखील क्रिकेट खेळतात.


अशा प्रकारे करन कुटुंबातील प्रत्येकजण क्रिकेट या खेळाशी जोडलेले आहे. आपल्या वडिलांप्रमाणे सॅम करनदेखील प्रामुख्याने गोलंदाजी करतो. असे असले तरीही त्याने अनेकदा चांगली फलंदाजी देखील केली आहे. सॅम करनमुळे इंग्लंडच्या संघाला एक चांगला ऑल-राउंडर मिळाला आहे.


मध्यम फळीमध्ये फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी यांच्या बळावर सॅमने त्याच्या संघाला बरेचसे सामने जिंकून दिले आहेत. सॅम करन विश्वचषक २०२३ (ICC Cricket World Cup 2023) मध्ये इंग्लंडसाठी हुकूमाचा एक्का ठरु शकतो.


Read More