Page 2 of समांथा रुथ प्रभू News
समांथा व नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाबाबत तेलंगणाच्या पर्यावरण मंत्री कोंडा सुरेखा यांनी केलेल्या विधानाची सध्या चर्चा आहे.
Samantha-Naga Chaitanya Divorce : मंत्री कोंडा सुरेखा यांनी समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
शाहरुख खान आणि विकी कौशल यांनी ‘आयफा अवॉर्ड २०२४’ दरम्यान ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स केला.
Samantha Ruth Prabhu on Hema Committee Report: समांथा रुथ प्रभूने हेमा कमिटीच्या अहवालाचे स्वागत केले आहे.
समांथाने व्हायरल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड नेब्युलायझेशन या उपचार पद्धतीचा सल्ला दिला होता.
समांथा रुथ प्रभुने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
समांथाने सोशल मीडियावर दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेत आहे.
या चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
‘पुष्पा’ चित्रपटात प्रथमच समांथा एका डान्स नंबरच्या माध्यमातून आपल्यासमोर आली. परंतु हा अनुभव समांथासाठी फार चांगला नव्हता
‘टेक २०’ नावाच्या या पॉडकास्ट शोच्या नव्या एपिसोडमुळे समांथा सध्या चर्चेत आहे
समांथाने सध्या अभिनय क्षेत्रापासून विश्रांती घेतली असून, मलेशियामध्ये ती व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे.
समांथा रुथ प्रभूने दुसऱ्या लग्नाबाबत केलेलं विधान चर्चेत, वाचा काय म्हणाली अभिनेत्री?