Page 5 of समांथा रुथ प्रभू News
नुकतेच तिने ‘यशोदा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘ब्रह्मास्र’ चित्रपटाच्या यशानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली. यावेळी त्यांनी नागा चैतन्य आणि समांथाच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे.
समांथाने काही महिन्यांपूर्वीच नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला आहे.
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.
सामंथानं घटस्फोटानंतर बदललेल्या आयुष्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं.
समांथा आणि नागा चैतन्यचा गेल्या वर्षीच घटस्फोट झाला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत
जवानमध्ये शाहरुखचा ‘मॉन्स्टर’ लूक पाहायला मिळाला आहे.
समांथाने चाहत्यांशी संवाद साधताना दिला हा सल्ला…
समांथा आणि नागा चैतन्य यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला.
समांथा आणि वरुण धवन नुकतेच मुंबईत एकत्र दिसले तेव्हाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.