Page 13 of समृद्धी महामार्ग News

ही जागा एमसीएच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल.

समृद्धी महामार्गावरून वाहतूक सुरू झाल्यापासून हा मार्ग अपघातांमुळे वादात सापडला आहे.

समृद्धी महामार्ग सुरु झाल्यानंतर या महामार्गावरून डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ५४ लक्ष ५४ हजार ८६२ वाहने धावली.

राज्याचे बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गाचा धावता आढावा घेतला असला तरी प्रवासी, चालकांच्या सुरक्षेच कोडे मात्र कायम आहे.

मोपलवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवरर्तीयांकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावर तपासणीसाठी परिवहन खात्याला भाडय़ाची वाहने उपलब्ध करून दिली आहेत.

समृद्धी महामार्गावरील महिलेच्या हत्त्येचे गुढ कायम आहे.

कंपनीला लाखोंची कमाई मिळवून देणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्या पासून पगारच मिळाला नाहीये

समृद्धी महामार्गासाठी म्हाडाने एक हजार कोटी रुपये दिले असून रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी डीआरपीला ५०० कोटी रुपये दिले होते.

समृद्धी महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज सकाळी झालेल्या दुर्देवी अपघातात दोन प्रवासी ठार झाले.

तपासी अधिकाऱ्यांनी अद्याप कुटुंबाशी संवाद केला नाही. अशा व अन्य बाबी मांडण्यात आल्या.