Page 7 of वाळू माफिया News
महसूल व पोलीस विभागाच्या कडक कारवाईनंतर वाळूचोरीत सहभागी असलेल्यांनी आता जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जाते. पावसाळ्यात घाट बंद असल्याने वाळू उत्खननाला बंदी आहे, तरीही अवैध उत्खननाव्दारे चोरट्या…
सततच्या कत्तलीमुळे कोपर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारची जैवविविधता नष्ट झाली आहे.
तालुक्यातील ही दुसरी घटना असल्याने महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
उशिराने जाग आलेल्या प्रशासनाने शुक्रवारी दुपारी काल्हेर आलीमघर खाडीत अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वाळूघाटासंदर्भातही निर्णय घेण्यात येणार आहे, असे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
संशयिताला अटक न झाल्यास फैजपूर येथील प्रांताधिकारी व तहसीलदारांना सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगणघाट येथे मोहता मील परिसरात अवैधपणे साठवलेला वाळू साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना मिळाली.
जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून आता शासकीय अधिकार्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.
शासनाने सुरू केलेल्या नव्या प्रणालीमुळे आता ग्राहकांना घरबसल्या वाळूसाठी नोंदणी करता येणार आहे.
नदीपात्रातील बेकायदा वाळूधंद्याने जिथे वाळूमाफिया उभे राहिले, अशी गावे आता सरकारी वैध वाळूउपशाला विरोध करत आहेत..
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जनआंदोलनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी माजी मंत्री देवकर यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले.