Page 9 of वाळू माफिया News
वसईच्या पूर्व पट्टय़ात असलेल्या खाडी आणि नदी किनाऱ्यावरून राजरोसपणे वाळूचोरी होत असते.
रेल्वेच्या पश्चिमेकडे ठाणे खाडीकिनारा असल्याने प्रामुख्याने या भागामध्ये रेती उपसा होतो.
कल्याण मोठागाव येथे दुसऱ्या पथकाने छापा टाकून २ सक्शन पंप्स ताब्यात घेतले आणि १४ गाडय़ांवर कारवाई केली.
कोपर ते दिवादरम्यानची कांदळवने नष्ट करून रेती उत्खनन : डॉ. अश्विनी जोशी यांची बदली होताच जोरात धडाका
आमदार पंडित पाटील व नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आंदोलकांना सरबत देऊन उपोषणाची सांगता केली.
डोंबिवली खाडीकिनारी बेकायदा रेती उपसा करणाऱ्या रेतीमाफियांविरुद्ध महसूल विभागाने गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील रेतीबंदरात बेकायदेशीररीत्या रेती उत्खननाचे काम सुरू आहे.
सुहास भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, संवाद देवेंद्र कापडणीस यांनी लिहिले आहे.
तहसीलदार दीपक आकडे यांच्या पथकाने छापा टाकून तीन ट्रक आणि वाळू जप्त केली.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बोलावण्यावरून वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी घरून निघाले होते
अचानक झालेल्या या कारवाईने रेती माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला.