Page 4 of वाळू तस्करी News

वाळू माफियागिरी एका दिवसात संपणारी नाही, पण पुढच्या दोन वर्षांत आम्ही मागणीआधारित पुरवठ्याचे लक्ष्य पूर्ण करू आणि माफियावर अंकूश आणू,…

भर दिवसा उजनीतील ‘काळ्या सोन्या’वर डल्ला मारणाऱ्या वाळू माफीयांच्या एका पाठोपाठ १३ बोटी फोडून नष्ट करण्यात आल्या.

जप्त केलेल्या साहित्याची किंमत ३ कोटी १५ लाख १४ हजार रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या संदर्भात कामगार तलाठी संतोष बाबासाहेब शेलार यांच्या तक्रारीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये गेले अनेक दिवस वाळूची मोठी तस्करी सुरू असून या वाळू तस्करांवर कारवाई करता…

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी व वाळू तस्करांच्या उच्छाद रोखण्याचे आधी ‘नियोजन’ करा, नंतर नियोजन समितीतील खर्चाचे नियोजन करा, अशा शब्दांत सर्वपक्षीय…

नव्याने रुजू झालेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे.

मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रातील तोंडवळी करंजेवाडी भागात होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई व्हावी या मागणीसाठी खाडीच्या पाण्यात नौकेत बसून…

राज्यभरात वाळूमाफियांनी अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले, हत्या व मारहाण केल्यानंतर लिलाव पद्धत बंद करून शासकीय डेपोमार्फतच वाळू विकण्याची सुरू करण्यात…

पालघर जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी गाळ साचल्याने उद्भवलेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन त्यातून सोने काढण्याची (उत्खनन) किमया केल्याचे दिसून आले आहे.

महसूलच्या कर्मचाऱ्यांकडून काही रेती तस्करांना खुली सुट तर काही रेती तस्करांवर कठोर कारवाईच्या झाल्याने दिग्रस रोडवरील गांधीनगर येथे तलाठी व…

एकाच कारवाईत पाचशे ब्रास अवैध वाळू साठा जप्त करण्याची कारवाई ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.