scorecardresearch

संदीपान भुमरे News

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला. nसंदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला. "}” data-sheets-userformat=”{"2":1325949,"3":{"1":0},"5":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":15658734}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"6":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"7":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"8":{"1":[{"1":2,"2":0,"5":{"1":2,"2":14408667}},{"1":0,"2":0,"3":3},{"1":1,"2":0,"4":1}]},"9":0,"11":3,"12":0,"14":{"1":2,"2":0},"15":"ABeeZee","16":10,"21":0,"23":2}”>शिवसेना शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांनी पहिल्यांदाच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. संदीपान भुमरे याआधी पाच वेळा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांचा पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाला जोडलेला असूनही त्यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून १ लाख ३५ हजारांचे मताधिक्य घेऊन विजय मिळविला.

संदीपान भुमरे यांचा जन्म १३ जुलै १९६३ साली झाला असून त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. १९९५ साली ते विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ सालापर्यंत त्यांनी पैठण मतदारसंघातून सलग विजय मिळविला. २०१९ साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी दिली गेली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला साथ देत त्यांनी शिंदे गटात राहण्याचा निर्णय घेतला.


Read More
jarange assures reservation for all marathwada marathas
“मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयात गरज असल्यास बदल करू”, विखे-पाटलांनी शब्द दिल्याचा मनोज जरांगेंचा दावा

शासनाच्या निर्णयात काही बदल करण्याची गरज असल्यास तो करून घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

chhatrapati sambhajinagar water supply project by december says fadnavis
छत्रपती संभाजीनगरची पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर पूर्ण होईल – देवेंद्र फडणवीस

महापालिकचा ८२२ कोटी रुपयांचा निधीही हुडकोमधून दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Sandeepan Bhumre driver land case gets lands worth crores via gift deed  Imtiaz Jaleel press conference
भुमरेंच्या वाहनचालकाच्या हिबानामातील अनागोंदी मागे मंत्र्यांचा दूरध्वनीचा आरोप

केवळ एवढेच नाही, फेरफार नोंदवताना केवळ ५०० रुपयांच्या मुद्रांकाच्या आधारे झालेला हा व्यवहार तातडीने व्हावा म्हणून दबावासाठी एका मंत्र्याचा दूरध्वनी…

MP Sandipan Bhumare news in marathi
‘भुमरें’च्या दारू दुकानाला वायूवेगाने परवानगी

खासदार संदीपान भुमरे यांच्या भावजयीच्या नावे मद्य परवाना स्थलांतरित करताना शासकीय यंत्रणेने वायू वेगात काम केल्याचे तपशील नमूद करणारी याचिका…

thackeray group strategy against mp sandipan bhumre dominance in paithan
पैठणमध्ये भूमरे यांच्या वर्चस्वाला शह देण्याची ठाकरे गटाची खेळी

पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापनामुळे हा कारखाना कोणास तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न पैठणचे नेत संदीपान भुमरे यांनीच…

sandipan bhumre replied aditya thackeray
Sandipan Bhumre : “आदित्य ठाकरेंच्या श्वानाला फिरायलाही डिफेंडर गाडी”; ‘त्या’ टीकेला संदीपान भुमरे यांचे प्रत्युत्तर!

आदित्य ठाकरे यांनी संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना खासदार संदीपान भुमरे यांच्यावर सडकून टीका केली होती.

Shiv Sena Thackeray group and Shiv Sena Shinde group
“आधी तिकीट आणून दाखवा, मग कोण कोणाला गाडतं…”; शिवसेना नेत्याचं ठाकरे गटाच्या नेत्याला आव्हान

विधानसभेच्या निवडणुकीतील तिकीटावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करत आहेत.

vilas bapu bhumre
मंत्री भुमरे यांच्या पूत्राकडून ‘ जनता दरबार’, ठाकरे गटाकडून आक्षेप

मद्यविक्रेता अशी प्रतिमा करुन संदीपान भुमरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने प्रचार केला होता. मात्र, प्रतिमा मलीन करुनही लोकसभा निवडणुकीत संदीपान…