Page 7 of सतेज पाटील News

खासदार संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा तोल सुटला आहे. त्यांच्या तोंडातून गटारगंगा वाहू लागली…

बंटी पाटील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले, पुढचे १४ दिवस, मतदान होईपर्यंत आपल्याला सजग राहावं लागेल. कारण पुढचे १४ दिवस…

कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनी माझ्या आड येण्याचे धाडस करू नये, असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला.

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील म्हणाले, वीरेंद्र मंडलिक हे बालिश आहेत.

देशातील वाढत चाललेली हुकूमशाही रोखण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे पाटील यावेळी म्हणाले.

स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठे गाजर दाखवण्यासाठी भाजप चारशे पारचा नारा देत आहे. भाजप २१४ च्या वर जात नाही ही चंद्रकांत पाटील…

सतेज पाटील यांनी त्यांच्या भाषणातून शाहू महाराजच निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, काँग्रेस सरकारला सुचले नाही ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले.

साखरपुडा आणि लग्न या शब्दावरून कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात जुंपली.

कोल्हापुरात शाहू छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. प्रचाराच्या पहिल्याच पातळीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडून एकमेकांच्या नेत्यावर…

माजी आमदार स्वर्गीय श्रीपतराव शिंदे यांची उणीव कधीच भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी आज गडहिंग्लजच्या…

खरंतर काळमवाडी ते कोल्हापूर हा,५३ किलोमीटरची पाईपलाईन योजना आहे . शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत.