scorecardresearch

सत्यपाल मलिक News

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे भारतीय राजकारणी आहेत. ते जम्मू-काश्मीर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. २०१९ मध्ये त्याच्या कारकीर्दीमध्ये जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात आले होते. सत्यपाल मलिक यांचा जन्म २४ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशमध्ये जाट कुटुंबामध्ये झाला. विज्ञान शाखेमधून पदवी मिळवून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. १९६८-६९ मध्ये विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. १९८० मध्ये त्यांनी राज्यसभेची निवडणुक जिंकली.

१९८९ मध्ये जनता दलाकडून उमेदवारी मिळवून ते खासदार बनले. १९९६ साली ते पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले. पण यावेळी त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. २०१७ मध्ये ते बिहारचे राज्यपाल बनले. २०१८ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. पुढे २३ ऑगस्ट २०१८ ते ३० ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यानंतर त्यांनी गोवा आणि मेघालय या राज्यांचे राज्यपालपद भूषवले.
Read More
जगदीप धनखड, सत्यपाल मलिक यांना पाठिंबा देणं भाजपा प्रवक्त्याला भोवलं; काय आहे नेमका प्रकार?

राज्याच्या बदलत्या राजकारणाबाबत जानू म्हणाले की, निवडणुकांना आणखी चार वर्षं आहेत. तोपर्यंत मी पक्षातील माझ्या समाजातील सदस्यांना बोलायला भाग पाडेन.”

Satyapal Malik Last Video Viral
“मोदीजी मला खोट्या आरोपात..”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा मृत्यूपूर्वीचा ‘तो’ Video व्हायरल

Satyapal Malik Last Video: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा रुग्णालयातील शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Satya Pal Malik, Jagdeep Dhankhar
सत्यपाल मलिक, धनखड यांना पक्षाने दिलेल्या वागणुकीविरोधात बोलल्याबद्दल भाजपा प्रवक्त्यांची हकालपट्टी

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना चुकीची वागणूक दिल्याचा आरोप प्रवक्त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांची हकालपट्टी…

Satyapal Malik news in marathi
लोहियावादी ते भाजप प्रवास. नंतर मोदींवरच गंभीर आरोप; सत्यपाल मलिकांची वादग्रस्त कारकीर्द

मोदींचे जवळचे मानले जाणाऱ्या मलिक यांच्या विरोधात नंतर सीबीआयने भ्रष्टाचारावरून गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

satyapal malik passes away
Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन, दिल्लीत उपचारांदरम्यान घेतला अखेरचा श्वास

दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु असताना सत्यपाल मलिक यांचं निधन झालं. सत्यपाल मलिक ७९ वर्षांचे होते.

पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक? (फोटो सौजन्य पीटीआय)
पुलवामा हल्ल्याचे सत्य सांगणाऱ्या माजी राज्यपालांवर भ्रष्टाचाराचे आरोप; कोण आहेत सत्यपाल मलिक?

Satya Pal Malik News : पुलवामा येथील दहशतवादी हल्लाबाबत गौप्यस्फोट करणारे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप…

satyapal malik passes away
Satya Pal Malik: पंतप्रधान मोदींचे टीकाकार, जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयकडून आरोपपत्र दाखल

Satya Pal Malik CBI Chargesheet: जम्मू आणि काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र…

satyapal malik meets uddhav thackeray at matoshree
Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

Satyapal Malik meets Uddhav Thackeray: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट…

satya pal malik
मोदी सरकारविरोधात बोलणं सत्यपाल मलिकांना भोवणार? सीबीआयच्या छापेमारीनंतर राजकीय चर्चांना उधाण!

सत्यपाल मलिक यांच्याकडून सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यामुळे सीबीआयची ही कारवाई राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…