scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

स्टेट बँक ऑफ इंडिया News

स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठ्या बॅंकापैकी एक बॅंक आहे. ब्रिटीश राजवटीमध्ये भारताचे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे अशा तीन प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या तिन्हीही प्रांतांमध्ये ब्रिटीशांद्वारे ‘बॅंक ऑफ बंगाल’, ‘बॅंक ऑफ मद्रास’ आणि ‘बॅंक ऑफ बॉम्बे’ या बॅंकांची स्थापना करण्यात आली होती. पुढे १९२१ मध्ये या तिन्ही बॅंकांचे एकीकरण करुन ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जुलै १९५५ मध्ये ‘इंपीरियल बँक ऑफ इंडिया’चे नाव बदलून ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’ ठेवले गेले. शाखा आणि कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेतल्यास ही बॅंक जगातली सर्वात मोठी बॅंक ठरु शकते. या बॅंकेचे मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियातर्फ ग्राहकांना नानाविध प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. इतर देशांमध्येही या बॅंकेचे जाळे पसरले आहे. Read More
navi mumbai panvel biker gold worth rs 5 lakh 9 thousad robbed at knifepoint
एटीएम फोडणाऱ्या टोळीचा मास्टरमाईंड जाळ्यात, उत्तर प्रदेशातील चौघे फरार

खुर्शिद अहमद निसार अहमद (५५) असे एटीएम फोडणाऱ्या टोळीच्या मास्टरमाईंडचे नाव आहे. खुर्शिद विरोधात यापूर्वीही जबरी चोरी, दरोडा, लूटमारीचे २५…

GST rate rationalisation 2025
पंतप्रधान मोदींची जीएसटी कपातीची दिवाळी भेट… राज्यांसाठी नुकसानकारक नव्हे फायद्याचीच ठरेल!

जीएसटी प्रणालीची २०१७ च्या मध्यापासून अंमलबजावणी सुरू झाली आणि त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये जीएसटी दर सुसूत्रीकरणाचे प्रयोग यापूर्वी राबविण्यात…

IBA Asks RBI For Takeover Funding
कंपन्यांच्या ताबा-विलीनीकरण मोहिमांना बँकांना कर्जपुरवठा का करता येऊ नये; ‘आरबीआय’ देईल का परवानगी?

भारताच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांना कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी कर्ज देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जोर…

CBI raids Anil Ambanis residence Mumbai
स्टेट बॅंक ऑफ इंडियाची सुमारे २ हजार ९०० हजार कोटींची फसणूक; अनिल अंबानी यांच्या निवासस्थानी सीबीआयचे छापे

उद्योजक अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे संलाचक आहेत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) २ हजार ९२९ कोटी…

S&P's big decision
‘एस अँड पी’चा मोठा निर्णय; शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांचे शेअर वधारणार?

भारतातील बँका पुढील १२ ते २४ महिन्यांत पुरेशी पत गुणवत्ता, चांगला नफा आणि भांडवलीकरणाचे प्रमाण योग्य राखतील, असे ‘एस अँड…

SBI Recruitment SBI Clerk Notification 2025 Out Apply for 6,589 vacancies
SBI Recruitment: बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ६,५८९ ज्युनिअर असोसिएटची भरती, अर्ज कसा कराल? जाणून घ्या

SBI Recruitment: या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक…

Venomous snake found inside SBI office Manish Nagar Nagpur rescued by snake catchers
रात्री बँकेत शिरला दोन फूट लांबीचा विषारी नाग; सकाळी कर्मचारी येताच…

नियमित प्रमाणे सकाळी बँकेतील कर्मचारी हरीश सोलंकी यांनी बँक उघडताच कॅबिन मध्ये त्यांना साप दिसला. हे बघुन कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ…

more women now active in gst system
जीएसटी करदात्यांमध्ये प्रत्येक पाचपैकी एक महिला – महिला व्यावसायिकांच्या वाढत्या सक्रियतेला अधोरेखित करणारा अहवाल

महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरणातील ही एक लक्षणीय प्रगती…