Page 17 of स्टेट बँक ऑफ इंडिया News

येथे तुम्हाला माहिती देत आहोत की नवीन वर्षात, SBI आणि पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवणूक करणे योग्य असू शकते.

अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटही तारीख २९ डिसेंबर २०२१.

नवीन दर नवीन एफडी आणि परिपक्व झालेल्या जुन्या एफडीच्या नूतनीकरणावर लागू होतील.

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात SBI ने आपल्या ४४ कोटी ग्राहकांसाठी अलर्ट मेसेज जारी केला आहे.

एसबीआय आपल्या ग्राहकांना एटीएम/डेबिट कार्डशिवायही पैसे काढण्याची परवानगी देते.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बरोडा या दोन बँकांनी घेतला आहे.

इच्छुक उमेदवार आज, ५ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ आहे.

कोविड -१९ साथीच्या दरम्यान, विशेष एफडी योजना अनेक वेळा वाढवण्यात आली. आता बँकेने पुढील वर्षी मार्च-अखेरीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया नोकरी इच्छुक १८ ऑक्टोबर पर्यंत अधिकृत वेबसाइट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपासा निकाल

स्टेट बँकेने आता आपल्या ग्राहकांना उत्सवांच्या निमित्ताने एक खास ऑफर देण्याची घोषणा केली आहे.

श्रीनगरमधील या प्रसिद्ध दल लेकमध्ये फ्लोटिंग भाजी मार्केट आणि फ्लोटिंग पोस्ट ऑफिससह SBI च्या फ्लोटिंग एटीएमचा देखील समावेश झाला आहे.