शाळा News

शाळा वाचवण्यासाठी विविध संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. विविध प्रयत्न करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी…

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडीचे प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे.

नऊशेहून अधिक मंजूर पदे असूनही सद्यस्थितीत केवळ ६५५ इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे.

शाळांमध्ये या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे की नाही याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश न्यायालयाने मागील…

ज्या काळात स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द अस्तित्वात नव्हते, पण स्त्री जागृतीच्या ठिणग्या दिसत होत्या, स्त्री जीवन चुकतमाकत, अडखळत, धडपडत नव्या…

प्रवाहाविरुद्ध जगण्याचं बाळकडू देणाऱ्या आजी, आईचं पाठबळ आणि नावीन्याचा शोध घेण्याची तीव्र इच्छा याच्या जिवावर आदिती आणि अपूर्वा संचेती यांनी…

राज्य शासनाने या प्रकरणी एसआयटी स्थापन केली असून या समितीचा अहवाल येईपर्यंत कोणतेही कारवाई करू नये अशी मागणी आठ ऑगस्ट…

आरक्षणानुसारच भरतीत क्रीडा, कला, तसेच इतरही विषयाच्या शिक्षकाला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून मूकबधिर मुलांसाठी एआय प्रशिक्षणाची सुरुवात.

राज्यातील शाळांमधील आठ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काची ठेव रक्कम अडकून पडली असल्याने या शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड…

सातवा वेतन आयोग लागू करण्याकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २०१९ पासून सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वार्षिक वेतनवाढ आणि महागाई…

कोपर रेल्वे स्थानकात तैनात असलेल्या सुरक्षा बळाच्या जवानांंनी, सुरक्षा कमांडोजनी अशा पालकांना रोखून त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी प्रवासी…