Page 2 of शाळा News

डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेच्या फलकावरून संदेश – ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही सुराज्य दूर, आता सुजाण नागरिकांनीच पुढाकार घ्यावा.

इयत्ता ९ वी व १० वी विभागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच शैक्षणिक उपक्रमांतील उल्लेखनीय सहभाग यासाठी हा सन्मान देण्यात आला.

मोबाइलपेक्षा वाचनाला प्राधान्य दिले जावे, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने अंबोजोगाईतील अभिजित जोंधळे दहा वर्षांपासून पुस्तकपेटी हा उपक्रम राबवित…

पाच राज्य व एका केंद्रशासित प्रदेशातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत महाराष्ट्रातील तीन शाळांचा समावेश होता.

सुधारित कार्यपद्धतीनुसार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

गेल्या तीन वर्षांपासून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे.

अंबरनाथ येथील स्पंदन फाऊंडेशनने मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील दीड हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासोबतच टी-शर्टची भेट दिली आहे.

महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने विकसित झालेल्या ‘संपर्क स्मार्ट शाळा’ उपक्रमाला नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या १३५ शाळांमध्ये सुरुवात करण्यात…

‘हरित बाप्पा, फलित बाप्पा’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी शाडू मूर्ती तयार करत इंडिया व ओएमजी रेकॉर्डमध्ये नोंद केली.

भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील चैतन्य विद्यालयातील शिक्षकाने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शाळा वाचवण्यासाठी विविध संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. विविध प्रयत्न करूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी…

नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडीचे प्रकरणात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे अटकसत्र सुरू आहे.