Page 15 of सेन्सेक्स News
अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हने सावध पवित्रा घेत, पुढील वर्षी कमी दर कपातीचे संकेत दिल्यानंतर जागतिक भांडवली बाजारात त्याचे…
भारताच्या बाजारात गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीने खुले झाले आणि मध्यान्हापर्यंत तब्बल १ टक्क्यांच्या आपटीपर्यंत ती विस्तारत गेल्याचे दिसून आले.
मुंबई शेअर बाजारात आज सेन्सेक्स तब्बल १२०० अंकांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. निफ्टीचीही घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार हवालदील झाले.
परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवली वस्तू आणि धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा मारा केल्याने सेन्सेक्समध्ये पाच शतकी घसरण झाली.
देशांतर्गत आघाडीवर महागाईने उसंत घेतल्याचे शुक्रवारी भांडवली बाजारात सकारात्मक पडसाद उमटले. दूरसंचार क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीने प्रमुख निर्देशांकांनी प्रारंभिक…
महागाईची आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा अवलंबिला.
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरणात नरमाईची भूमिका घेतली जाण्याच्या आशेने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने गुुरुवारी १ टक्क्यांपर्यंत झेप घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५९७.६७ अंशांची वाढ झाली आणि तो ८०,८४५.७५ पातळीवर स्थिरावला.
जागतिक बाजारातील कमकुवत संकेत, अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या धोरणासंबंधी चिंता आणि व्यापक प्रमाणावर झालेल्या नफावसुलीमुळे प्रमुख निर्देशांकात गुरुवारी दीड टक्क्यांची घसरण…
परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली समभाग खरेदी आणि पड खाल्लेल्या अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग वधारल्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रमुख निर्देशांकांनीही बुधवारी…
जागतिक पातळीवरील नकारात्मक घटनांमुळे सलग दोन सत्रातील प्रमुख निर्देशांकांमधील तेजी ओसरली.
सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १,९६१.३२ अंशांनी म्हणजेच २.५४ टक्क्यांनी वधारून ७९,११७.११ पातळीवर स्थिरावला