Page 20 of लैंगिक शोषण News
महिला आहे म्हणून पोलीस चौकीत ताटकळत ठेवणे, वकील न मिळणे, सुनावण्यांना हजर राहता न येणे ही न्यायापासून वंचित राहण्याची कारणे…
तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला.
तक्रारदार महिलेच्या सात वर्षांच्या मुलीला चाॅकलेट देण्याच्या आमिषाने पाटीलने रिक्षात बसवले. त्याने तिच्यावर अत्याचार केले.
इंस्टाग्रामवर ओळखी झालेल्या तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर चार महिने लैंगिक शोषण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवले मात्र लग्नास नकार दिला.
धारावी येथे पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
लहान बहिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केले.
याप्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने याच्या फियादीवरून सोन्या चौधरीच्या विरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे.
प्रेम एकनाथ शिंदे (२१) असे आरोपीचे नाव आहे.
चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.
२ ऑक्टोबरला तिच्या एका मित्राने तिला येथील एका पडीक घरात बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला
मुलीच्या बयाणावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.