मुंबई : तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक पीडित मुली बुधवारी राहत्या इमारतीच्या गच्चीवर गेल्या होत्या. दोन मुली ११ वर्षांच्या, तर एक मुलगी १० वर्षांची आहे. By लोकसत्ता टीमJune 12, 2025 11:09 IST
बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीचे कल्याण रेल्वे स्थानकातून पलायन संबंधित आरोपी आढळून आल्यास तात्काळ टिटवाळा किंवा महात्मा फुले पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. By लोकसत्ता टीमJune 7, 2025 15:38 IST
अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी;’ब्लॅकमेल’ करून विवाहितेवर. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल आणि सीमावर्ती भागातील संग्रामपूर तालुक्यातील एका गावात हा धक्कादायक आणि तितकाच चीड आणणारा घटनाक्रम घडला आहे.… By लोकसत्ता टीमJune 4, 2025 13:21 IST
११ दिवसांपूर्वी ‘स्नॅपचॅट’वर झाली ओळख…अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे केली वायरल… अवघ्या ११ दिवसांपूर्वी ‘स्नॅपचॅट’वर मैत्री करून एका आरोपीने अल्पवयीन मुलीची अश्लील छायाचित्रे मिळवून तिचा लैंगिक छळ केल्याचे उघडकीस आले आहे. By लोकसत्ता टीमJune 3, 2025 13:59 IST
“फक्त हुंड्याची मागणीच नव्हे, तर पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणेही क्रूरताच,” उच्च न्यायालयाचा निर्णय Cruelty On Wife: न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की, पत्नीशी तिच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे आणि तिने प्रतिकार केला तेव्हा… By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2025 11:53 IST
कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणात निर्दोष मुक्तता; ब्रिजभूषण सिंह काय म्हणाले? त्यांची निर्दोष मुक्तता कशी झाली? Brij Bhushan Singh On POCSO Case Closure दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख तथा भाजपाचे माजी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMay 28, 2025 13:18 IST
Prajwal Revanna: प्रज्ज्वल रेवण्णाच्या फोनमध्ये २००० अश्लील फोटो, महिलांबरोबरचे ४०-५० व्हिडीओ; वाहन चालकाची धक्कादायक साक्ष Prajwal Revanna Mobile Data: कर्नाटकचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याविरोधात माजी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 15:36 IST
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ दहिसरच्या एका कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यावर १७ वर्षीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षभरापासून प्राचार्य प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत… By लोकसत्ता टीमMay 23, 2025 09:41 IST
“पती-पत्नीतील कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ‘अनैसर्गिक’ ठरवता येणार नाहीत”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; पतीविरुद्ध खटला चालवण्यास नकार Unnatural Intercourse: पत्नीने दाखल केलेल्या एफआयआर मध्ये म्हटले होते की, “पहिल्याच रात्री तिला आढळले की तिचा पती औषध घेतल्यानंतरही शरीरसंबंध… By लोकसत्ता ऑनलाइनMay 21, 2025 16:11 IST
चुंबन, सेल्फी आणि ब्लॅकमेल; रिसेप्शनिस्ट तरुणीचा लैंगिक छळ पीडित तरुणी १९ वर्षांची असून गोरेगाव येथे राहते. ती अंधेरी येथील एका खासगी कंपनीत स्वागतिका (रिसेप्शनिस्ट) म्हणून कामाला लागली. By लोकसत्ता टीमUpdated: May 21, 2025 16:28 IST
Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई मुंबईतली धक्कादायक घटना समोर, आईने तक्रार करताच नराधम बापाला अटक By क्राइम न्यूज डेस्कUpdated: May 14, 2025 21:03 IST
नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार घराबाहेर खेळणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आरसीएफ पोलिसांनी (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमMay 14, 2025 19:33 IST
Air India Ahmedabad Plane Crash LIVE Updates : “एअर होस्टेस व प्रवासी डोळ्यासमोर जळत होते, दरवाजा तुटला अन्…”, दुर्घटनेतून बचावलेल्या विश्वासकुमारने सांगितला थरार
VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली
Air India Plane Crash : तब्बल १०,३३,०२,२२,७८८ रुपये, इतका असू शकतो इन्शुरन्स क्लेम! भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता
“विमान कोसळलं आणि मी सीटसह फेकला गेलो”, मृत्यूच्या दाढेतून वाचलेल्या विश्वासकुमार यांनी काय सांगितलं?
9 चुलीवरचं जेवण, फणसाचे गरे अन्…; लोकप्रिय मराठी अभिनेत्री पोहोचल्या कोकणात, त्यांच्या साधेपणाचं होतंय कौतुक
9 Happy Birthday अहो! ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या वाढदिवसानिमित्त पत्नीची खास पोस्ट, तिने ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
“बोईंग कंपनी आणि एअर इंडियाने…”, अहमदाबाद विमान दुर्घटनेवर पुष्कर जोगची पोस्ट! म्हणाला, “अतिशय वेदनादायी…”
Air India Plane Crash : ‘मी लंडनला जातेय, काही दिवस फोन करू शकणार नाही’, बहिणीला केलेला फोन ठरला शेवटचा; विमान दुर्घटनेत २१ वर्षीय एअर होस्टेसचा मृत्यू
Air India Plane Crash : तब्बल १०,३३,०२,२२,७८८ रुपये, इतका असू शकतो इन्शुरन्स क्लेम! भारतीय हवाई उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता
“महिलांनी पुढे जाण्यासाठी…”, प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करणाऱ्यांना बिपाशा बासूने दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली…