scorecardresearch

Page 22 of लैंगिक शोषण News

minor girl molested by by senior citizen in dombivli
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग

ज्येष्ठ नागरिका विरुध्द पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

JAPAN SEX AGE
जपानमध्ये लैंगिक संबंधासाठी सहमतीचे वय आता १६ वर्षे, बलात्काराच्या व्याख्येत सुधारणा ; जाणून घ्या कायद्यातील नेमके बदल

जपानमध्ये यापुढे लैंगिक संबंधाचे वय १३ नव्हे तर १६ वर्षे असणार आहे. तसेच नव्या कायद्यात सरकारने बलात्काराच्या व्याख्येतही बदल केला…

Retired cop molesting daughter-in-law in solapur
निवृत्त डीवायएसपीचा मुलीसमान सुनेवर लैंगिक अत्याचार; पतीनेही वा-यावर सोडले

आॕगस्ट २०२२ मध्ये त्याने सुनेवर थेट लैंगिक अत्याचार केला. नंतर ही बाब कोणाला सांगितल्यास माहेरी हाकलून देण्याची धमकी देऊ लागला.

Sexual abuse of boy Gadchiroli
गडचिरोली : धक्कादायक! अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण; दोन शिक्षकांसह तिघांना अटक

ओळखीचा गैरफायदा घेत पाच वर्षांपासून एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांना देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे.

Principal Arrested on Sexual Harassment Charges
नागपूर : एसटी कंडक्टर महिलेचे लैंगिक शोषण

फेसबुकवरून ओळख झालेल्या युवकाने एसटी विभागात कंडक्टर असलेल्या विवाहित महिलेचे सलग दोन वर्षे लैंगिक शोषण केले. तिच्याकडून पैसे घेऊन परत…

vinesh phogat
“…म्हणून बृजभूषणला अटक करणं गरजेचं”, विनेश फोगाटचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, “पोलिसांनी आम्हाला…!”

विनेश फोगाट म्हणते, “महिला कुस्तीपटू पोलीस तपासासाठी क्राईम साईटवर (घटनास्थळ) गेल्या होत्या. पण माध्यमांमध्ये असं चालवलं गेलं की…!”

delhi police takes women wrestler to brij bhushan office to investigate event of alleged crime
लैंगिक छळप्रकरणी तपासाला वेग; ब्रिजभूषण सिंह यांच्या कार्यालयात पोलिसांकडून घटनाक्रमाची पडताळणी

दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आणि कुस्तीगीर साधारण अर्धा तास घटनास्थळी होते.

woman wrestlers protest
कुस्तीपटूंच्या आंदोलनाला मोठा धक्का? ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केल्याचा अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा दावा!

“माझ्या मुलीचा गेल्या वर्षी अंतिम सामन्यात पराभव झाला होता. रेफरी फेडरेशननं नियुक्त केला होता, फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण आहेत. त्यामुळे…!”

fake baba sexually abused woman kuksa
अमरावती : अपत्यप्राप्तीसाठी पूजा मांडली, ७० हजार उकळले आणि लैंगिक शोषण, भोंदूबाबा पोहोचला थेट कारागृहात

अपत्‍यप्राप्‍तीसाठी पूजा करावी लागेल, असे सांगून एका भोंदूबाबाने महिलेचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्‍याची घटना दर्यापूर तालुक्‍यातील कुकसा येथे उघडकीस आली.

girl sexually abused Wardha district
वर्धा : खाऊ घेण्यास आलेल्या चिमुरडीशी विकृत किराणा दुकानदाराने केले लैंगिक चाळे

अकरा वर्षीय चिमुरडी आपल्या मैत्रिणीसोबत आरोपीच्या दुकानात खाऊ आणण्यास गेली होती. त्यावेळी आरोपीने त्या दोघींना दुकानाच्या आत नेले. मी तुम्हाला…