scorecardresearch
Co-presented by
KIA Seltos
Associate Sponsor
Sbi

शाहिद आफ्रिदी News

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) १९९६ साली त्याने पाकिस्तानकडून (Pakistan) एकदिवसीय सामन्यामधून या क्षेत्रात पदार्पण केले. तब्बल १६ वर्षे तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला. त्याची कारकीर्द ही बरीच वादग्रस्त राहिली. २००५ साली बॉल टेम्परिंग प्रकरणी त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. भारत-पाकिस्तान (India Pakistan) सामन्यात त्याने भारताचा फलंदाज गौतम गंभीरशी पंगा घेतला होता. तो खूप चर्चेत राहिला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये आहे. त्याने एकहाती अनेक सामने पाकिस्तानसाठी जिंकून दिले आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा तो सासरा आहे.


Read More
shahid afridi reaction on pakistan defeat
IND vs PAK: बाबर आझमसह ‘या’ २ खेळाडूंना संघाबाहेर करा; पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदी भडकला, म्हणाला…

Shahid Afridi Reaction On Pakistan Defeat: भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीने ३ खेळाडूंना संघाबाहेर करण्याची मागणी केली…

Shahid Afridi Reacts After ICC Replaces Bangladesh With Scotland in T20 World Cup 2026 Namedrops India
“भारताच्या सुरक्षेचा मुद्दा मान्य पण बांगलादेशसाठी…”, शाहीद आफ्रिदीचे ICCवर आरोप, बांगलादेशच्या वर्ल्डकप एक्झिटबाबत म्हणाला…

T20 World Cup 2026 Bangladesh Controversy: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषक २०२६ मधून माघार घेतल्यानंतर आयसीसीला…

Shahid Afridi on Mohsin Naqvi
भारताची ट्रॉफी घेऊन पळालेल्या मोहसीन नक्वींवर आता पाकिस्तानमधूनच टीका; शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘त्यांनी राजीनामा द्यावा’

Shahid Afridi on Mohsin Naqvi: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात झालेल्या वादानंतर आता मोहसीन नक्वी यांना पाकिस्तानातूनच विरोध होऊ लागला आहे.

shahid afridi statement on india and rahul gandhi reply BJP
भारताविरोधात बोलणाऱ्यांची राहुल गांधींशी आघाडी; शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकताच भाजपाची टीका

BJP on Shahid Afridi Comment: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने राहुल गांधींची स्तुती करत भारत सरकारवर टीका केली. यानंतर भाजपाने…

shahid afridi rahul gandhi on india
Video: ‘आणखी एक इस्रायल’, ‘राहुल गांधी चांगले व्यक्ती’; शाहिद आफ्रिदीनं भारताविरोधात ओकली गरळ

Shahid Afridi Comment on Rahul Gandhi: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने दुबईमधील सामन्यावर बोलत असताना भारताविरोधात गरळ ओकली आहे. पंतप्रधान…

shahid afridi
Shahid Afridi: “काही जणांना सिद्ध करावं लागतं, आम्ही भारतीय आहोत..”, IND vs PAK सामन्याआधी शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला

Shahid Afridi Statement On IND vs PAK Match: पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारत – पाकिस्तान सामन्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं…

Irfan Pathan Reveals Ugly Verbal Fight with Shahid Afridi in 2006 Watch Video
“म्हणून तो कुत्र्यासारखा भुंकतोय…”; इरफान पठाणने शाहीद आफ्रिदीची केली बोलती बंद, काय घडलेलं? पाहा VIDEO

Irfan Pathan Shahid Afridi Fight: इरफान पठाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहीद आफ्रिदीबद्दलची बोलती बंद केल्याचा एक किस्सा सांगितला होता. तेव्हापासून…

shahid afridi
WCL 2025: देश आधी, बाकी सगळं नंतर; टीम इंडियाने मैदान सोडल्यानंतर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया व्हायरल- video

Shahid Afridi Reaction: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे.

Ajay Devgan Shahid Afridi Meeting Photo Goes Viral of WCL After IND vs PAK Match Got Cancelled
भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर अजय देवगण-शाहिद आफ्रिदी भेटीचा फोटो व्हायरल, चाहत्यांकडून ट्रोल; काय आहे फोटोमागचं सत्य?

Ajay Devgan Shahid Afridi Viral Photo: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समधील भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर आता अजय देवगणचा शाहीद आफ्रिदीबरोबरचा फोटो…

Shahid Afridi Statement on India vs Pakistan Clash in WCL 2025 Got Cancelled Know What he Said
IND vs PAK: “भारताला आमच्याविरूद्ध खेळायचं नव्हतं तर…”, भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्याने शाहीद आफ्रिदी संतापला; पाहा काय म्हणाला?

Shahid Afridi on IND vs PAK Cancel Match: वर्ल्ड चॅम्पियनशिप लीग २०२५ स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामना रदद् करण्यात आला होता. यावर…

shahid afridi
Shikhar Dhawan: “अजून किती खालची पातळी गाठणार?”, शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू संतप्त

Shikhar Dhawan Reply To Shahid Afridi: भारतीय संघाचा माजी फलंदाज शिखर धवनने आफ्रिदीच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

shahid afridi
Shahid Afridi: “ज्याला क्रिकेटही समजत नाही, तो लष्करी कारवाया…”, भारतीय लष्करावर टीका करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला त्याच्याच भाषेत उत्तर

Shahid Afridi: दरम्यान आफ्रिदीने भारतावर आणि भारतीय लष्करावर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर भारतीय नागरिकांनीही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.