Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

शाहिद आफ्रिदी

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) १९९६ साली त्याने पाकिस्तानकडून (Pakistan) एकदिवसीय सामन्यामधून या क्षेत्रात पदार्पण केले. तब्बल १६ वर्षे तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळला. त्याची कारकीर्द ही बरीच वादग्रस्त राहिली. २००५ साली बॉल टेम्परिंग प्रकरणी त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. भारत-पाकिस्तान (India Pakistan) सामन्यात त्याने भारताचा फलंदाज गौतम गंभीरशी पंगा घेतला होता. तो खूप चर्चेत राहिला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत तो पहिल्या पाचमध्ये आहे. त्याने एकहाती अनेक सामने पाकिस्तानसाठी जिंकून दिले आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा तो सासरा आहे.


Read More
IND vs PAK : ‘मी तुला सांगितले होते की पाकिस्तान जिंकेल, पण…’, युवराज आफ्रिदीला असं का म्हणाला? VIDEO व्हायरल

Shahid Afridi and Yuvraj Singh video : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

Shahid Afridi opens up on IPL's influence on cricket's transformation
T20 WC 2024 : ‘क्रिकेट आता एक व्यवसाय झालाय…’, आयपीएलबद्दल माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य

Shahid Afridi statement : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आयपीएलबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या मते क्रिकेट हा…

Shahid Afridi on India vs Pakistan T20 World Cup 2024
IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “न्यूयॉर्कमध्ये जिंकायचं असेल तर…”

Shahid Afridi Statement IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान संघांत ९ जूनला टी-२० विश्वचषकातील सामना खेळला जाणार आहे. जगभरातील…

Suresh Deleted His X Post After Shahid Afridi Call
शाहीद आफ्रिदीच्या सांगण्यावरून सुरेश रैनाने डिलीट केलं ‘ते’ ट्विट, माजी पाकिस्तानी कर्णधाराने केला मोठा खुलासा

माजी अष्टपैलू सुरेश रैनाने पाकिस्तानी पत्रकाराला तिखट शब्दात उत्तर दिले होते. पण शाहिद आफ्रिदीच्या विनंतीवरून त्याने आपले ट्विट डिलीट केले,…

shahid afridi on pakistan in t 20 world cup match
T20 WC: पाकिस्तानच्या ‘या’ कमकुवत बाजूवर शाहिद आफ्रिदीनं ठेवलं बोट; बाबर आझमचाही केला उल्लेख!

पाकिस्तान संघासाठी सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू कोण ठरेल? असं विचारलं असता शाहिद आफ्रिदीनं एका खेळाडूचं नाव घेतलं. तो म्हणाला…

Suresh Raina Gives Befitting reply to Pakistani journalist who tries to trolled about shahid afridi
“मोहालीचा सामना आठवतोय…” सुरेश रैनाने पाकिस्तानी पत्रकाराची लाज काढली, शाहीद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल

Suresh Raina: आयसीसीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला टी-२० वर्ल्डकपसाठी अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. यावरून खिल्ली उडवणाऱ्या पत्रकाराला सुरेश…

ICC has appointed Shahid Afridi as the ambassador of T20 World Cup 2024
T20 WC 2024 : युवराजनंतर ICCने शाहिद आफ्रिदीवर सोपवली मोठी जबाबदारी, गेल-बोल्टच्या यादीत सामील

Shahid Afridi : आयसीसीने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीकडे टी-२० विश्वचषक २०२४ साठी मोठी जबाबदारी सोपवली आहे. यासह तो ख्रिस…

Mohammad Amir Praises Virat Video Viral
VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर

Mohammad Amir Video : मोहम्मद अमिर, शोएब मलिक आणि शाहीन आफ्रिदीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अमिर…

Pakistan Cricket: Shahid Afridi raised questions on the captaincy of his son-in-law said Rizwan was to be the T20 captain
Pakistan Cricket: शाहिद आफ्रिदीने आपल्याच जावयाच्या कर्णधारपदावर उपस्थित केला प्रश्न, म्हणाला, “शाहीन चुकून टी-२०…”

Shahid Afridi on Shaheen Afridi’s Captaincy: या वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत शाहीनच्या टी-२० कर्णधारपदाच्या नेतृत्वाची खरी परीक्षा…

Ind vs AUS Australia Won One Day World Cup 2023 in Marathi
IND vs AUS Final: “अतिआत्मविश्वास तुम्हाला…”, टीम इंडियाच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचा ‘तो’ VIDEO व्हायरल

Shahid Afridi Viral Video : एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने टीम इंडियाबद्दल एक वक्तव्य केले होते. त्याचा…

Ex-Pakistani cricketer Abdul Razzaq Shameful Comment On Aishwarya Rai Wedding Shahid Afridi Laughing Lights Online Debate
“ऐश्वर्या रायशी लग्न करून..”, माजी पाक खेळाडूची ‘हीन’ कमेंट, नेटकरी भडकले; आफ्रिदीची ‘ही’ कृती ठरली आगीत तेल

Pakistan Poor Performance In World Cup 2023: रझाकचा टोला खरंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाला असला तरी त्यासाठी वापरलेले शब्द हे पातळी…

Pakistan Cricket team in world Cup 2023
World Cup 2023: “तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा…”: माजी पाकिस्तानी दिग्गज शाहिद आफ्रिदी पीसीबी प्रमुखांवर संतापला

Pakistan Cricket Board: बाबरच्या चॅट लीक केल्याबद्दल शाहिद आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांना फटकारले आहे. शाहिद आफ्रिदीने झका अश्रफला आपल्या…

संबंधित बातम्या