Page 4 of शक्तिपीठ महामार्ग News
शक्तीपीठ महामार्गासह इतर प्रकल्पांसाठी भूसंपादन कार्याला गती देण्याचे व यासदंर्भात नियमीत अहवाल सादर करण्याचे निर्देश
ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. हा रस्ता ३०० मीटर रुंदीचा नाही तर १०० मीटर रुंदीचा…
जमिनी देण्यास बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीची मोजणी केली जात आहे.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी हा प्रकल्प झाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.
रूज, गुंज, आसेगावनंतर गुरुवारी जोडजवळ येथे ‘शक्तिपीठ’ला विरोध करण्यात आला. तालुक्यात ७ जुलैपासून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीच्या प्रक्रियेस प्रशासनाने सुरुवात…
या वेळी इंडिया आघाडी, त्याचबरोबर शक्तिपीठविरोधी कृती समितीने महामार्ग म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असल्याचा आरोप केला.
आमदार केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुधारित आखणीमुळे इको-सेन्सिटिव्ह (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील) आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग टाळता येणार आहे.
शक्तिपीठ महामार्गाच्या भूमीरेखांकनास शेतकऱ्यांकडून होत असलेल्या तीव्र विरोधामुळे तासगाव तालुक्यातील गव्हाणपाठोपाठ सावळज येथेही बुधवारी भूमीसंपादनाची प्रक्रिया अधिकारी न आल्याने रखडली.
शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प विरोधाचा केंद्रबिंदू कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्यभागाकडून दक्षिणेकडे सरकताना दिसत आहे.
नव्याने बदलण्यात येणाऱ्या भागातही प्रकल्पाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध राहील, असा इशारा गडहिंग्लज येथे झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात देण्यात आला.
शक्तिपीठ महामार्ग, महाराष्ट्रातील राजकारण, महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर लिहिण्यात आलेल्या लेखांवर वाचकांच्या प्रतिक्रिया.