Page 225 of शिवसेना News

मनिषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची जबाबदारी टाकली आहे.

“शिवसेना ५७ वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना…!”

आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला असून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

चारोळीच्या माध्यमातून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं.

संजय राऊतांनी चारोळीच्या माध्यमातून जोरदार टोलेबाजी केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्त्या मनिषा कायंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

“…तरीही भाजपा-शिवसेना युतीच्या पाठिशी जनता उभी राहील,” असा दावाही फडणवीसांनी केला आहे.

मनिषा कायंदेंनी ठाकरे गटातील आक्रमक नेत्या होत्या. त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे ३ नगरसेवकांसह शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया दिली.

“जनता भाजपा-शिवसेनेच्या पाठिशी उभी राहील कारण…”, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे वेळ देत नसल्याची खंत शिशिर शिंदेंनी पक्ष सोडतना बोलून दाखवली