scorecardresearch

शिवसेना Videos

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
Criticism of Uddhav Thackeray on Devendra Fadnavis challenged directly
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray: ठाकरेंची टीका; फडणवीसांनी दिलं थेट आव्हान

भाजपाला मत म्हणजे विनाशाला मत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी काल (२८ एप्रिल) रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या सभेत बोलताना केली. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र…

What will be the position of Ajit Pawars NCP in the state in the future
Sharad Pawar vs Ajit Pawar: आगामी काळात राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं स्थान काय असेल? | NCP

एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये जे बंड केलं त्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यात आलं. त्यानंतर एक वर्षाने…

Prof Deepak Pawars analysis of why Shindes Shiv Sena causes trouble in the Lok Sabha elections
लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची अडचण का होतेय? प्रा. दीपक पवार यांचं विश्लेषण! | Shivsena

लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची अडचण का होतेय? प्रा. दीपक पवार यांचं विश्लेषण! | Shivsena

Criticizing Narendra Nodi angered Chhagan Bhujbal on Jarange patil
Chhagan Bhujbal on Jarange: “बेडकासारखं फुगायचं…”, मोदींवरच्या टीकेवरून भुजबळ जरांगेंवर संतापले!

राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. “जरांगे…

Baramati candidate Sunetra Pawar enjoyed playing cricket during the campaign
बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद! | Sunetra Pawar

बारामतीमधील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान घेतला क्रिकेट खेळण्याचा आनंद! | Sunetra Pawar

Ujjwal Nikams Lok Sabha candidature from BJP said Sanjay Raut
Sanjay Raut on Ujjawal Nikam: भाजपाकडून लोकसभेसाठी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी, संजय राऊत म्हणाले…

भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना शनिवारी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उत्तर मध्य…