scorecardresearch

शिवसेना Photos

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

sanjog waghere
11 Photos
Lok Sabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे आहेत कोट्याधीश; वाचा मालमत्तेची माहिती

मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे रिंगणात आहेत.

danve
10 Photos
Lok Sabha Election 2024 : भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या उत्पन्नात घट; जाणून घ्या मालमत्तेची माहिती

जालना मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या मालमत्तेची माहिती वाचा.

uddhav thackeray
11 Photos
Lok Sabha Election : उद्धव ठाकरेंची भरपावसात सभा; भाजपावर चौफेर टीकास्र! म्हणाले, “महाराष्ट्र दहा..”

महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची काल २३ एप्रिल रोजी परभणीत…

sanjay raut on fadanvis
11 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना वाटत होतं..”

देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेच्या चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही त्यावर भाष्य केले होते.

ubt shivsena and eknath shinde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंबाबत नवे खुलासे; म्हणाले, “त्यांनी दिल्लीतही..”

शिवसेनेतत झालेल्या बंडखोरीबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे.

ajit pawar sharad pawar
11 Photos
Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवारांची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “अनेकांना माहिती नसेल…”

उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत बोलत होते.