scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

शोएब मलिक Videos

शोएब मलिक (Shoaib Malik) हा पाकिस्तानचा (Pakistan) माजी अष्टपैलू खेळाडू असून सध्या तो समालोचक आणि विशेषज्ञ म्हणून पाकिस्तान वाहिनीवर काम करतो. भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिच्याशी त्याचा विवाह झाला होता तो काही दिवसांपूर्वीच मोडला आहे अशा बातम्या समोर येत आहेत. त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक शतके केली आहेत.

ताज्या बातम्या