scorecardresearch

शोएब मलिक Photos

शोएब मलिक (Shoaib Malik) हा पाकिस्तानचा (Pakistan) माजी अष्टपैलू खेळाडू असून सध्या तो समालोचक आणि विशेषज्ञ म्हणून पाकिस्तान वाहिनीवर काम करतो. भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिच्याशी त्याचा विवाह झाला होता तो काही दिवसांपूर्वीच मोडला आहे अशा बातम्या समोर येत आहेत. त्याने भारताविरुद्ध सर्वाधिक शतके केली आहेत.
Pakistan cricket star Shoaib Malik marries Pakistani actress Sana Javed
9 Photos
घटस्फोटित आहे शोएब मलिकची तिसरी पत्नी, अवघ्या तीन वर्षात मोडलेलं लग्न; सना जावेदचा एक्स पती कोण होता? जाणून घ्या

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं.

Shoaib Malik shared pictures of his marriage with actress Sana Javed
7 Photos
PHOTOS : माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात, अभिनेत्री सना जावेदशी केले लग्न

Shoaib Malik Marriage : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले.

sania shoaib aaisha
12 Photos
आयेशा उमर शोएब मलिकशी लग्न करणार? सानियाच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

शोएब – सानियाच्या घटस्फोटासा कारणीभूत असल्याच्या चर्चांवर मौन सोडत आयेशा उमरने प्रतिक्रिया दिली आहे.

is shoaib malik dating pakistani actress ayesha omar
18 Photos
Photos : ‘या’ अभिनेत्रीमुळे शोएब मलिक आणि सानियाच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांनंतर फोटो झाले व्हायरल

शोएबचं नाव पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आयेशा उमरसह जोडलं जात आहे.

Sania Mirza and Shoaib Malik separation divorce
12 Photos
Photos : लग्नाच्या १२ वर्षांनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक होणार वेगळे? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक विभक्त होत असल्याच्या अफवा

ताज्या बातम्या