scorecardresearch

श्रद्धा कपूर News

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही खलनायक आणि अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरने २०१० पासून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. ती ‘आशिकी २’, ‘हैदर’, ‘एक व्हिलन’, ‘बागी’, ‘स्त्री’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकली. श्रद्धाचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी मुंबईत झाला. अंबिका हिंदुजा दिग्दर्शित ‘तीन पत्ती’ या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, बेन किंग्सले आणि आर माधवन यांच्याबरोबर काम केले होते. Read More
shraddha kapoor quits film for 17 crore fee director rahi anil barve reacted
श्रद्धा कपूरने १७ कोटी रुपये मानधनासाठी चित्रपट नाकारला? मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “आम्ही…”

श्रद्धा कपूरने अधिकच्या मानधनासाठी चित्रपट नाकारला? प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने सांगितलं सत्य, म्हणाला…

Stree 2 director Amar Kaushik apologized to Shraddha Kapoor and her fans for his statement that she smiles like chudail
“श्रद्धा कपूर चेटकिणीसारखी हसते”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलेलं वक्तव्य, चाहत्यांच्या संतापानंतर मागितली माफी, व्हिडीओ व्हायरल

“ती चेटकिणीसारखी हसते”, श्रद्धा कपूरबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलेलं वक्तव्य, चाहत्यांच्या संतापानंतर कान धरत मागितली माफी

shraddha kapoor on living with parents
“माझ्या आई-वडिलांनी माझं…”, श्रद्धा कपूरने कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव केला शेअर; म्हणाली, “आमच्या खोलीच्या दारावर…”

श्रद्धा कपूरने तिच्या कुटुंबियांबरोबर राहण्याचा अनुभव शेअर केला असून त्यांच्या घरातील एक आगळावेगळा नियम सांगितला आहे.

Shraddha Kapoor and Shakti Kapoor buy luxury apartment
श्रद्धा कपूर व शक्ती कपूर यांनी मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी

Shraddha Kapoor-Shakti Kapoor buy Apartment : श्रद्धा कपूरने खरेदी केलेल्या आलिशान अपार्टमेंटची नोंदणी १३ जानेवारीला करण्यात आली.

shraddha kapoor rahul mody twinning
श्रद्धा कपूरनं बॉयफ्रेंडसह केलं Twinning, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आणि तिचा प्रियकर राहुल मोदी एकसारख्या नाइट ड्रेसमध्ये ट्विनिंग करताना दिसले.

shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

श्रद्धा कपूरच्या मोबाईलचा वॉलपेपर व्हायरल झाला असून त्यात तिच्यासह दिसणारी ती’ खास व्यक्ती कोण आहे यावर चर्चा सुरू आहेत.

maddcok universe new release date stree 3 munjya 2
ठरलं! ‘स्त्री २’ अन् ‘मुंज्या’चा पुढचा भाग येणार…; ‘मॅडॉक फिल्म्स’ने केली तब्बल ८ चित्रपटांची घोषणा, श्रद्धा कपूर म्हणाली…

मॅडॉक फिल्म्स युनिव्हर्स २०२५ ते २०२८ दरम्यान दरवर्षी दोन हॉरर-कॉमेडी चित्रपट सादर करणार आहेत.

Stree2
श्रद्धा कपूरचा ‘स्त्री २’ ते माधुरी दीक्षितचा ‘भूल भुलैया ३’; जाणून घ्या २०२४ मधील हिंदी टॉप ५ चित्रपटांची यादी

Top 5 Hindi Movies 2024 : २०२४ मध्ये कोणते हिंदी चित्रपट ठरले लोकप्रिय? घ्या जाणून….

shradhha kapoor shakti kapoor
शक्ती कपूर यांनी ‘ही’ सवय सोडण्यासाठी बिग बॉसमध्ये घेतला होता सहभाग; आठवण सांगत म्हणाले, “मी श्रद्धाला सिद्ध करून…”

शक्ती कपूर यांनी श्रद्धा कपूरने सांगितलेली गोष्ट मनावर घेत बिग बॉसमध्ये सहभाग घेतला होता.

low budget superhit movies of 2024
Year Ender 2024: बजेट कमी असूनही गाजवले बॉक्स ऑफिस, यंदा प्रदर्शित झालेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

२०२४ मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी काही चित्रपटांनी कमी बजेट असूनही बॉक्स ऑफिस गाजवले. अशा चित्रपटांची यादी जाणून घेऊयात.

shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…

Shraddha Kapoor Andrew Garfield : श्रद्धा कपूरची हॉलिवूड स्टार अँड्र्यू गारफिल्ड हे रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेटवर एकत्र आले…