Page 5 of श्रेयस तळपदे News

दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ, श्रेयस तळपदेसह केला डान्स

त्याच्याच काही जवळच्या मित्रांच्या वागण्यामुळे त्याला दुःख झालं असा खुलासा करत त्याने त्याला आलेला अनुभव शेअर केला.

‘खुपते तिथे गुप्ते’च्या नवीन भागात श्रेयसने हजेरी लावली. त्यावेळी त्याने त्याची क्रश कोण हे सांगितलं.

श्रेयस तळपदेलाही घराणेशाहीचा वाईट अनुभव, अभिनेत्याच्या वक्तव्याने वेधलं लक्ष

‘त्या’ प्रसंगानंतर का रडला श्रेयस तळपदे? वाचा सविस्तर

श्रेयस तळपदेने सांगितला ऑडिशन दरम्यानचा अनुभव

श्रेयसने या चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तो दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याची आनंदवार्ता दिली.

अभिनेत्री अदा शर्मा नव्या भूमिकेसाठी सज्ज, लवकरच या चित्रपटात झळकणार!

प्रार्थनाने तिचे पांढऱ्या व निळ्या रंगाच्या मोनोकीनीमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांनी प्रमुख भूमिका साकारली.

आज अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत अभिनेता श्रेयस तळपदे याने खास पोस्ट लिहिली आहे.

श्रेयस या चित्रपटादरम्यान शाहरुखकडून एक मोठी गोष्ट शिकला.