Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

श्रेयस तळपदे

श्रेयस तळपदे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. श्रेयस तळपदेचा जन्म २७ जानेवारी १९७६ मध्ये झाला. श्रेयस विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याची पत्नी दिप्ती तळपदे ही एक सायकॉलॉजीस्ट आहे. श्रेयस तळपदेनं मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने २००५ साली ‘इक्बाल’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यानं ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ या सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रेयस तळपदेनं अलिकडेच ‘पुष्पा’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आपला आवाज दिला होता ज्याचं बरंच कौतुक झालं होतं.Read More
shreyas talpade will play police inspector role in kartik aaryan movie
मराठमोळ्या श्रेयस तळपदेची कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये वर्णी! पहिली झलक शेअर करत म्हणाला, “बायोपिकमध्ये…”

कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’मध्ये झळकला मराठमोळा श्रेयस तळपदे! पोस्ट शेअर करत म्हणाला…

actor shreyas talpade talks about movie kartam bhugtam
‘चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे हेच यश’

सोहम पी. शाह दिग्दर्शित ‘करतम भुगतम’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. श्रध्दा आणि अंधश्रध्दा याबद्दल एका घटनेच्या माध्यमातून परखड भाष्य…

shreyas talpade wonder if cardiac arrest is impact of covid vaccine
हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? श्रेयस तळपदे म्हणाला, “करोनाची लस घेतल्यावर…”

“आरोग्याची एवढी काळजी घेऊन…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका कशामुळे आला? म्हणाला…

shreyas talpade back on the set of welcome to jungle
“मी सतत माझा हार्टरेट…”, अडीच महिन्यांनी पुन्हा त्याच सेटवर परतला श्रेयस तळपदे; अक्षय कुमारसह ‘या’ चित्रपटात झळकणार

आजारपणानंतर श्रेयस तळपदे पुन्हा परतला सेटवर, सेटवरचा अनुभव सांगत म्हणाला…

shreyas-talpade-pushpa2
‘पुष्पा २’साठी श्रेयस तळपदे डबिंग करणार का? अभिनेता म्हणाला, “माझी इच्छा आहे पण…”

पहिल्या भागाप्रमाणेच या दुसऱ्या भागासाठीही श्रेयस अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज देणार की नाही याबद्दल त्याने भाष्य केलं आहे

Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
Digital Adda : मराठी चित्रपटांना सिनेमागृहात शो का मिळत नाहीत? महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ चित्रपट १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच…

Shreyas Talpade on Bollywood actors
“अक्षय व शाहरुख…”; श्रेयस तळपदेने सांगितला बॉलीवूड कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाला “ते दोघेही…”

नुकतच एका मुलाखतीत श्रेयसने शाहरुख खान, अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

shreyas talpade got emotional in trailer launch event
भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे भावुक, पत्नीलाही अश्रू अनावर; आठवला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाला, “माझा नवीन जन्म…”

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात श्रेयस तळपदे झाला भावुक

hee anokhi gaath trailer launch
‘ही अनोखी गाठ’ : श्रेयस तळपदेचं दमदार कमबॅक! शरद पोंक्षेसह ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्याने वेधलं लक्ष, ट्रेलर प्रदर्शित

‘ही अनोखी गाठ’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित! श्रेयस तळपदे – गौरी इंगवलेबरोबर ‘हा’ अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका

akshay kumar kept calling shreyas talpade wife deepti
“श्रेयसची चौकशी करण्यासाठी अक्षय कुमारने रात्रभर…”, दीप्ती तळपदेने केला खुलासा; म्हणाली, “त्या काळात…”

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर कोणी केली मदत? पत्नी म्हणाली…

shreyas talpade wife deepti on heart attack
“त्याची हालचाल थांबली अन्…”, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्यावर काय घडलं? पत्नीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

श्रेयस तळपदेच्या पत्नीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काय घडलं जाणून घ्या…

संबंधित बातम्या