scorecardresearch

श्रृती हासन Photos

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रृती हासनने तामिळ, तेलुगु व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची ती मुलगी आहे. श्रृतीने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली. २००९ साली ‘लक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘रमैया वस्तावैया’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’ हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. ‘ओह माय फ्रेंड’, ‘सिंघम ३’, ‘पुली’, ‘येवडु’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रृतीने राम चरण, विजय थलापती या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.Read More
rajinikanth starrer film coolie star cast
9 Photos
रजनीकांतच्या मल्टीस्टारर ‘कुली’मध्ये दिसणार ‘हा’ बॉलिवूड सुपरस्टार, संपूर्ण स्टारकास्ट जाणून घ्या…

Coolie movie star cast, releasing on 15 august : रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अनेक…

Shruti Haasan fashion
9 Photos
Photos : मुंबई विमानतळावर स्पॉट झाली श्रृती हासन, ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसतेय खूपच ग्लॅमरस

Shruti Haasan Black Outfit: श्रृती हासन या फोटोंमध्ये सिंपल आणि स्टायलिश लूकमध्ये दिसतेय. श्रृतीने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.