दाक्षिणात्य अभिनेत्री श्रृती हसनने तामिळ, तेलुगु व हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची ती मुलगी आहे. श्रृतीने बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात काम करायला सुरुवात केली. २००९ साली ‘लक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘रमैया वस्तावैया’, ‘गब्बर इज बॅक’, ‘वेलकम बॅक’ हे तिचे गाजलेले हिंदी चित्रपट. ‘ओह माय फ्रेंड’, ‘सिंघम ३’, ‘पुली’, ‘येवडु’ या दाक्षिणात्य चित्रपटात श्रृतीने राम चरण, विजय थलापती या अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.Read More
आयपीएलनंतर अवघ्या आठवड्याभरात भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत तंदुरुस्त भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी रवी…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने समाजमाध्यमांवर ‘फेक पोस्ट’ प्रसारित करण्यात आली असून त्यामध्ये एका विशिष्ट जाती-धर्माबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात…