झोपडपट्ट्या News

विकासकांमधील स्पर्धेमुळे झोपु प्रकल्पांना विलंब होत असल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने विलेपार्लेस्थित झोपु प्रकल्पाचा मोकळा करताना केली.

अंधेरी पश्चिमेतील श्रीरामवाडी गांधीनगर झोपु योजनेत २५६ झोपडीवासीयांना सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय ४२ सदनिका प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध आहेत.

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहेत.

पवई येथील जयभीम नगरमधील झोपडीधारकांना महानगरपालिकेच्या कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दिला व महानगरपालिकेला या झोपड्यांवरील पाडकाम पुढे नेण्यास परवानगी दिली.

ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करुन घेतली असून याबाबत संबंधितांना नोटिस जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

Heavy Rainfall in Maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. परीणामी अनेक ठिकाणी मोठ्या…

अण्णाभाऊ साठे यांचे चिरानगर येथे घर आहे. या घरांचे जतन करण्यात येणार आहे.

प्राधिकरणाकडून आतापर्यंत ४० टक्के बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित ६० टक्के पूर्ण करण्यासाठी एकाचवेळी अधिक संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय…

झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी झोपु प्राधिकरणातर्फे झोपु योजना राबविल्या जात आहेत. मात्र शेकडो झोपु प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची सक्ती झालेल्या वरळीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालकी हक्काच्या नऊ गृहनिर्माण संस्थांतील रहिवाशांनी अखेर याविरोधात न्यायालयात धाव घेतली…

याप्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात दाद मागण्याचा तसेच न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्याचा निर्णय स्थानिक माजी नगरसेवक हणमंत जगदाळे आणि रहिवाशांनी…

नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्या ही सर्वच नियोजन प्राधिकरणांना डोकेदुखी ठरली असून बेकायदा झोपड्या रोखण्यासाठी आतापर्यंत केले गेलेले प्रयत्न अयशस्वी ठरले…