Page 11 of झोपडपट्ट्या News
घरे रिकामी करून घेतल्यानंतर झोपुकडून जागा मोकळी करून एमएमआरडीएला दिली जाणार आहे. त्यानंतर पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
जय भीम नगरमधील झोपड्यांवर महापालिकेने ६ मे रोजी पाडकाम कारवाई केली होती. या कारवाईविरोधात येथील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली…
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता शासनाने महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र…
चटईक्षेत्रफळात आणखी वाढचा लाभ देण्यासाठी अधिकारात नसलेली नियमावली वापरल्यामुळे सुमारे ११ झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्द होण्याची शक्यता आहे.
झोपु प्राधिकरणात कमी प्रिमिअम भरावे लागत असल्यामुळे शासनाला मिळणाऱ्या महसुलाचे नुकसान होत आहे, असा दावा केला जात आहे.
महापालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी याबाबत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खरमरीत पत्र लिहून ही बाब अधोरेखित केल्याचे वृत्त…
खासगी आणि सरकारी जमिनींवरील बेकायदा झोपड्यांना मोफत घरे देण्याबाबतचे राज्य सरकारचे धोरण विचित्र आहे. सरकारच्या या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात सरकारी…
झोपडीवासीयांना आता विकासकांकडून मिळणाऱ्या भाड्याची सद्यःस्थिती काय आहे, भाडे कधी जमा होणार वा जमा झाले असल्याचा त्याचा तपशील आदी बाबी…
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारती, संक्रमण शिबीर आणि तेथे वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या सोयीसाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आवश्यक ती मदत…
राज्य सरकारने पात्र झोपडपट्टीवासीयांना भाडे पट्टा देण्याची मोहीम २०१७ पासून अंमलात आणली असली तरी नागपुरात सात वर्षात जवळपास ७ हजारच…
गेली दहा वर्षे मी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी, झोपडपट्टी यांचा पुर्नविकास हाच ध्यास आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात रमाबाई आंबेडकर नगर येथील १६८४ झोपड्या विस्थापित होणार आहेत.