Page 15 of स्मार्ट सिटी News
विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्रातील आघाडीची हॅवल्स इंडिया कंपनीने देशातील ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘स्मार्ट सिटी’ प्रोत्साहनाला अधिक बळ देण्याच्या दृष्टिने

िपपरी-चिंचवडची वाटचाल आता ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू आहे. असे असताना आयुक्त राजीव जाधव हे फायलींमध्ये अडकून पडले आहेत.

बहुप्रतीक्षित स्मार्ट सिटी प्रक ल्प पुढील महिन्यात सर्व संबंधितांशी सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तपशीलवार जाहीर केला जाईल असे नागरी विकास…

वडाळा, कांजूरमार्ग, भिवंडी या परिसरासह काही ठिकाणी स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याचा विचार सुरु असून बीकेसी संकुल स्मार्ट सिटी म्हणून…

आपल्याकडे सध्या जो विकास चालू आहे तो फक्त जास्तीत जास्त चटई क्षेत्रफळ कसे वापरायचे आणि फायदा कमवायचा एवढाच दिसतो.
सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने ‘पुणे – जागतिक स्मार्ट सिटी’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
एकीकडे मोठमोठय़ा कंपन्या बंद पडत असताना गुन्हेगारी घटना प्रचंड वाढल्याने उद्योगनगरी गुन्हेगारांचे शहर होते की काय, याकडे चाबुकस्वारांनी लक्ष वेधले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या देशभरात १०० स्मार्ट शहरे उभारण्याच्या आणि ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांनी जगभरातील तंत्रज्ञान पुरवठादारांना…
देशातील प्रमुख शहरांना स्मार्ट सिटी बनविण्याचा विडा मोदी सरकारने उचलला असून राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने त्या दृष्टीने तयारी सुरू…

स्वातंत्र्यापासून सुदिनांच्याच प्रतिक्षेत असलेल्या सामान्य जनतेला नव्या सरकारकडून ‘स्मार्ट’ नगरांचा वायदा मिळाला आहे. भारतात मोठय़ा शहरांच्या भवताली त्यांची जुळी शहरे…
देशातील बासष्ट शहरांची निवड नेहरू योजनेसाठी करण्यात आली होती. त्यात पुण्याचाही समावेश होता. महापालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतलेले असल्यामुळे केंद्रीय…

पुणे शहराला भेडसावत असलेली सार्वजनिक वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने फक्त वाहतूक सुधारणेचा र्सवकष आराखडा करावा, अशी सूचना खासदार अनिल शिरोळे…