Page 6 of स्मार्ट सिटी News
स्मार्ट सिटी योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याआधी काही निकषांना कमालीचा विरोध झाला होता.

वीस शहरांमध्ये नागपूरचा समावेश नसल्याने नागपूरचे ‘स्मार्ट सिटी’ होण्याचे स्वप्न सध्यातरी भंगले आहे.

देशातील ९८ शहरांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते.

या शहराचा विकास ‘स्मार्ट सिटी’ म्हणून करत असताना येथील जैवविविधतेच्या अंगाचा विचार होणे महत्त्वाचे ठरते.

एकेकाळी ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे’ पुरस्कार मिळालेले ठाणे शहर हे आता ‘अस्वच्छ, बकाल ठाणे’ बनले आहे.

वस्तुत: या शहरांना स्मार्ट बनवायचे मूळ त्या शहरांच्या व्यवस्थापनेशी जुळले आहे.
आर्थिक मंदीच्या काळात बांधकाम क्षेत्रात करण्यात आलेली ही दरवाढ चर्चेचा विषय ठरली आहे.

नववर्ष स्वागताचे वेध आता लागले आहेत. नव्या वर्षांचे स्वागत करताना जरा मागे वळूनही बघायला हवे. चालू वर्षांत पुण्याच्या पदरात काय…

स्मार्ट सिटी म्हंजे एक प्रकारचे असे शहर असते, की जिथे रस्त्यांवर व महामार्गावर खड्डे नसतात.
विधानसभेच्या अधिवेशनात सभागृहामध्ये ‘स्मार्ट सिटी’च्या विषयावर चर्चा झाली, तेव्हा िपपरी-चिंचवड शहरातील तीनही आमदार गैरहजर होते.

गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने हे काम प्रभावीपणे सुरू आहे.

शिवसेनेने दिलेली सशर्त मंजुरी राज्य शासनाच्या नाकी नऊ आणणार अशी चिन्हे दिसत आहेत.