scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 387 of सोशल व्हायरल News

man sang at 8000 feet
राष्ट्रप्रेम! ८००० फूट उंचीवर गायलं ‘माँ तुझे सलाम’ गाणं; व्हिडीओ होतोय Viral

आतापर्यंत हा व्हायरल व्हिडीओ २ लाखांहून अधिक लोकांनी पहिला आहे, तर हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

Hanuman Chalisa in Boys Hostel
बॉईज हॉस्टेलमध्ये मुलांनी अनोख्या पद्धतीने केलं हनुमान चालिसाचे पठण; धमाल Video Viral

बॉईज हॉस्टेलमध्ये जाऊन मुलं मस्ती, मज्जाचं करतात, बिघडतात असं समजणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहावा असं नेटीझन्स म्हणत आहेत

bjp workers video pm narendra modi security breach in punjab
Video : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याजवळ पोहोचलेले भाजपाचेच कार्यकर्ते? नव्या व्हिडीओमुळे चर्चेला उधाण!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा फ्लायओव्हरवर अडकला. त्यावेळी नेमकं काय घडलं, याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

pm narendra modi securit breach manmohan singh viral video ndtv
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद : नेटिझन्सनी शोधून काढला मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ; सोशल मीडियावर तुफान चर्चा!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा वाद सुरू असताना मनमोहन सिंग यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

anruta fadnavis
अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; योगा करतानाचा फोटो शेअर करत म्हणाल्या, “जगाची चुकीची बाजू…”!

अमृता फडणवीस यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलं असून त्यामध्ये योगा करतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

new protocol of covid
कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोविड प्रोटोकॉल लिहिलेले आहेत.

Paytm app Customer fraud
बनावट पेटीएम अॅपपासून सावधान! प्रॉक्सी पेमेंट App वापरून केली फसवणूक; Video Viral

ऑनलाइन पेमेंट अॅप्सच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक करणारे लोक सहज फसवू शकतात. अशी अनेक प्रकरणे रोजच चर्चेत असतात.

bull viral video
बैलाने बाईकवर बसलेल्या महिलेला दिली जबरदस्त टक्कर, आणि…; घटनेचा Video Viral

या धक्कादायक व्हिडीओमध्ये लोक बैलासमोर धावताना दिसत आहेत आणि यातूनच एक दुर्घटनाही होते. व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

mobile blast
तुम्हालाही आहे चार्जिंग करता-करता मोबाईल वापरायची सवय? तर मग ही घटना जाणून घ्या

मोबाईल हा आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे दिसातले अनेक तास त्याचा वापर केला जातो.

farts selling stephanie matto
Viral News: पोटातला गॅस विकून दर आठवड्याला ३७ लाख रुपये कमवणं पडलं महागात, व्यवसाय बंद करण्याचा घेतला निर्णय

एका अमेरिकन टीव्ही स्टार पोटातला गॅस (पाद) विकून एका आठवड्यात ३८ लाख रुपये कमवणं खूप महागात पडलं आहे. तिने हॉस्पिटल…

train Video Viral
चालत्या ट्रेनच्या डब्याच्या बाहेर कपलिंगवर बसून दोन व्यक्तीने केला प्रवास; Video Viral

एक विचित्र व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर मिम्स देखील तयार केले जात आहेत.

shivgarjna
“गडपती,गजअश्वपती,भूपती…” चिमुरडीच्या शिवगर्जनेचा अंगावर काटा आणणारा Video Viral

चिमुरडीचा शिवगर्जना देतानाचा व्हिडीओ अवघ्या काही मिनिटात व्हायरल झाला. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पहिला त्यांच्या अंगावर काटा आला.