Page 427 of सोशल व्हायरल News

या चालकाने बसमधील प्रवाशांचा जीव धोक्यात घालून गाडी पूल दिसत नसतानाही नदीवरील पुलावरुन नेल्याने संताप व्यक्त केला जात आहे

हेमांगीने समाजात वावरताना मुलींना किंवा स्त्रीयांना त्यांच्या अंर्तवस्त्रामुळे येणाऱ्या बंधनावर तिचं मत पाडंलं आहे.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवाकुमार यांनी शनिवारी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रशियात कुत्र्यांना खास पॅराशूट प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून शिल्पाला तिच्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

१६ जुलै २०१९ च्या या व्हिडीओमध्ये डॉ. भारती पवार लोकसभेत मराठीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीसंदर्भात भाषण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ…

६८ वर्षीय द्रमुक मंत्री पालावरकडूयेथील समुद्राची धूप होत असल्याने होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातनेही याच कॅलेंडरसाठी अशाच पद्धतीचं न्यूड फोटोशूट केलं होतं ज्यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा…

स्टॅन स्वामी यांच्या नावाने सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. त्यांना रुग्णालयातील खाटेला बेड्या ठोकल्याचं यात दिसत आहे. मात्र…

“माझ्याकडे नोकरी नसतानाही मी अमेरिकेमध्ये आलो. रस्त्यांवर राहून मी दिवस काढण्यापासून ते अमेरिकेच्या चार राष्ट्राध्यक्षांना होस्ट करण्याचा प्रवास मी केलाय”